IMPIMP

Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ ! सोलापुरमध्येही गुन्हा दाखल

by nagesh
Adv. Gunaratna Sadavarte | gunaratna sadavarte lawyers charter revoked

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Gunaratna Sadavarte | एसटी कर्मचाऱ्यांचे (MSRTC Workers) वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna
Sadavarte) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. मराठा
समाजाच्या आरक्षणाबाबत दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने न्यायालयाच्या निकालाविरूद्ध नापंसती दर्शवत निर्णयावर शंका घेत न्यायाधीशांविषयी
अवमानकारक भाषा वापरल्याने सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दोन समाजात तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कलम 153अ, ब, 500, 506, 507 या कलमांनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात छावा संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार (Yogesh Pawar) यांनी फिर्याद (FIR) दिली आहे. तर गिरगाव (Girgaon) कोर्टाने सदावर्ते यांना फटकारत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे (Satara Police) देण्यात आला होता.
त्यानंतर आता सातारा सत्र न्यायालयामध्ये (Satara Sessions Court) बचाव पक्षाच्या वकीलांनी जामीनासाठी अर्ज केला होता.
न्यायलयाने जामीन मंजुर करत सदावर्ते यांना दिलासा दिला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, सातारा (Satara), कोल्हापूर (Kolhapur) आणि पुण्यानंतर (Pune) आता सोलापुरमध्येही (Solapur) त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे सदावर्तेंच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

Web Title :- Gunaratna Sadavarte | Gunaratna Sadavartes difficulty increases A case was also registered in Solapur

हे देखील वाचा :

Pune Crime | धुम स्टाईलने चैन स्नॅचिंग करणारी आंतरराज्यीय टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, लाखोचा मुद्देमाल जप्त

RSS Leader Indresh Kumar In Pune | देशात शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे : इंद्रेश कुमार

Pune Police | फसवणूकीचा FIR दाखल करण्यासाठी एक लाख घेतले तर आरोपींच्या अटकेसाठी 5 लाखाचा ‘आवाज’, पुणे शहर पोलिस दलातील कर्मचारी निलंबीत; जाणून घ्या प्रकरण

Related Posts