IMPIMP

Health Tips | रिकाम्या पोटी ‘चहा’ पिता का?; चांगलं की वाईट? जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Health Tips | it is good or bad to drink tea on an empty stomach

सरकारसत्ता ऑनलाइन – Health Tips | सकाळी उठल्या उठल्या अनेकांना चहा (Tea) पिण्याची सवय असते. अनेकांची दिवसाची सुरुवातच जणू चहाच्या पहिल्या घोटाने होत असते. त्यामुळे या सवयीमुळे चहा घेतला नाहीतर दिवस खराब जातो. आणि चहा घेतला तर दिवस फ्रेश राहतो. असे वाटते. दरम्यान, चहा किंवा कॉफी (Tea or Coffee) रिकाम्या पोटी प्यायल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम (Health Tips) होऊ शकतो. याबाबत जाणून घ्या.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

1. अ‍ॅसिडीटीचा त्रास (Trouble With Acidity) –
रिकाम्या पोटी चहाचं सेवन केल्याने अ‍ॅसिडीटीची समस्या वाढू शकते त्याचप्रमाणे पोटदुखीचा त्रासही वाढू शकतो. यासाठी कधीही सकाळी कधीही रिकाम्या पोटी चहा पिऊ नये.

2. पोटात जळजळ (Inflammation Of The Stomach) –
बर्‍याचदा लोकांना पोटात जळजळ आणि पोटदुखीची समस्या असते. अशा परिस्थितीत रिकाम्या पोटी चहा पिणं हानिकारक आहे. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने मळमळ, पोटदुखी, गॅस (Nausea, Stomach Pain, Gas) होतो. पोटात समस्या उद्भवू शकते, म्हणून काही खाल्ल्यानंतरच सेवन करा.

3. झोपेची समस्या उद्भवू शकते (Sleep Problems Can Occur) –
रिकाम्या पोटी चहाचे सेवन केल्याने इन्सोम्नियाची (Insomnia) समस्या उद्भवू शकते.
दीर्घकाळ असं केल्यास तणावाची समस्या वाढते, त्यामुळे रिकाम्या पोटी चहाचं सेवन करू नये.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Health Tips | it is good or bad to drink tea on an empty stomach

हे देखील वाचा :

Pravin Tarde’s historical film Sarsenapati Hambirrao | छत्रपती संभाजी महाराज यांची आक्रमकता दाखवणारा महाराष्ट्राचा महासिनेमा “सरसेनापती हंबीरराव” चा ट्रेलर प्रदर्शित

Solapur Crime | खळबळजनक ! पोटच्या दोन मुलांना विष पाजून आईनं संपवलं जीवन

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुण्यात दोन लाखाच्या लाच प्रकरणी पोलिस निरीक्षक, सहायक उपनिरीक्षक अन् खासगी व्यक्ती गोत्यात; दोघांना अटक तर पीआय ‘फरार’, प्रचंड खळबळ

Related Posts