IMPIMP

Healthy Tips For Monsoon | पावसाळ्यात आवश्य फॉलो करा ‘या’ ९ टीप्‍स, आजारापासून राहाल दूर

by nagesh
Healthy Tips For Monsoon Fallow 9 tips in monsoon for health

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Healthy Tips For Monsoon | काही काळ उसंत घेतलेला पाऊस पुन्हा पडू लागला आहे. पावसाची ही उघडझाप आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. यातून मोठे आजार उद्भवण्याची शक्यता असते. यावर मात करण्यासाठी उपाय करता येतात. रोग प्रतिकारक शक्ती (Immunity) वाढली की आजार टाळणे सहज शक्य होते. हे उपाय कोणते ते जाणून घेवूयात. (Healthy Tips For Monsoon)

हे उपाय करा

१) वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्या, पावसात भिजू नका.

२) अर्धा चमचा सुंठ मधासोबत घेतल्यास पोटाच्या तक्रारी दूर होतात. सांधेदुखी (Joint Pain) दूर होते.

३) लहान मुलांना गारठ्यापासून बचाव करण्यासाठी गरम कपडे द्या.

४) तुळशीची पाने, अद्रक (Tulsi leaves, Ginger) पाण्यात उकळून चहाप्रमाणे प्यावे.

५) कोमट पाणी प्या.

६) कडूलिंबाची पाने वाटून त्यामध्ये गिलोय चूर्ण आणि आवळा चूर्ण मिसळा. या तिन्हींचा ताजा रस तयार करून सेवन करा.

७) पावसातून आल्यानंतर फॅन लावू नका.

८) उघड्यावरील खाद्यपदार्थ खावू नका.

९) बाहेर पडताना नाकाला रूमाल बांधा.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Healthy Tips For Monsoon | Fallow 9 tips in monsoon for health

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update 

हे देखील वाचा :

Related Posts