Henley Passport Index 2022 | वाढला भारतीय पासपोर्टचा रुतबा ! आता तुम्ही 59 देशात जाऊ शकाल विना व्हिसा
सरकारसत्ता ऑनलाइन – Henley Passport Index 2022 | हेन्ले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारतीय पासपोर्ट 7 स्थानांनी 83 व्या स्थानावर पोहोचला
आहे. सिंगापूर (Singapore) आणि जपान (Japan) संयुक्त रूपांनी या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे. रँकिंगमध्ये दुरुस्ती झाल्यामुळे भारतीय पासपोर्ट
धारक (Indian Passport) आता 59 देशात विना व्हिसा (Visa) यात्रा करू शकतील. या रँकिंगमध्ये पाकिस्तानची परिस्थिती सोमालिया आणि यमन
पेक्षाही खालावलेली आहे. (Henley Passport Index 2022)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
हेन्ले पासपोर्ट इंडेक्समध्ये (Henley Passport Index 2022) भारतीय पासपोर्टच्या रँकिंगमध्ये सुधार झाली आहे. सात रँक चढून तो आता 83 व्या स्थानावर आला आहे. हेन्ले पासपोर्ट इंडेक्स इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट एससोसिएशन (IATA) च्या आधारे घोषित करण्यात येणारा डेटा लक्षात घेऊन, ते जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या क्रमवारीची यादी तयार करत असतात.
कोणत्याही देशाच्या पासपोर्टची क्षमता किती मोठी किंवा छोटी आहे हे त्या देशातील पासपोर्टने किती देशात विना व्हिसा (Without Visa) यात्रा करू शकता येतं या गोष्टीवर आधारती असते. आता भारताच्या पासपोर्टने एकूण 59 देशात विना व्हिसा व्यक्ती प्रवास करू शकतो. जगातील सर्वात ताकदवर पासपोर्टच्या रँकिंगमध्ये सिंगापूर आणि जपान संयुक्तपणे पहिल्या स्थानी आहे. या दोन्ही देशांच्या पासपोर्टने एकूण 192 देशांमध्ये विना व्हिसा प्रवास केल्या जाऊ शकतो.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
59 देशांची नावे : भारतीयांसाठी विना व्हीसा यात्रा करू शकणारे देश
59 देशांमध्ये व्हिसा फ्री (Visa Free) यात्रेचा अर्थ असं आहे कि त्या देशांमध्ये तुम्ही फक्त इंडियन पासपोर्टच्या आधारे जाऊ शकाल, तिथे फिरू शकाल, राहू देखील शकाल. पण या सगळ्यांची एक निर्धारित वेळ आणि काळ ठरला असेल त्याच वेळेपर्यंत तुम्ही तिथं राहू शकाल. ज्या देशात तुम्ही विना व्हिसा जाऊ शकाल ते नेपाळ, भूतान, मालदीव, फिजी, इंडोनेशिया, कतर, फिलिस्तीन, मकाऊ, बारबाडोस, ब्रिटिश वर्जिन आइलैंड्स, डोमिनिका, अल साल्वाडोर, जमैका, उत्तरी साइप्रस, सेनेगल, सर्बिया, त्रिनिदार एवं टोबैगो, ट्यूनिशिया आणि तुर्क व कैकोस द्वीप समूह सारखे देशच्या व्यतिरिक्त अजून देश यात शामिल आहे.
2006 पासून होतात पासपोर्ट रँकिंग्स
हेन्ले पससपोर्ट इंडेक्स (Henley Passport Index 2022) वर्ष 2006 पासून प्रत्येक वर्षी रँकिंग घोषित करत असतं. या रँकिंगच्या मदतीने आपल्या काळतं कुठल्या देशाचं पासपोर्ट जगभरात सगळ्यात स्वतंत्र आहे. तथापि मागील 16 वर्षच्या दरम्यान मागच्या 2 वर्षामध्ये Covid-19 महामारीमुळे पासपोर्ट रँकिंग (Passport Ranking) अजूनच महत्वाची झाली आहे. पासपोर्टच्या रँकिंगमध्ये Coronavirus महामारीमुळे लावल्या गेलेल्या प्रतिबंधनानं (Restrictions) सहभागी नाही केले गेलेलं आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title : Henley Passport Index 2022 | indian passport gets stronger 59 countries offer visa free access
Restrictions In Pune | कोरोनाचे निर्बंध वाढणार का? पुण्यातील आढावा बैठकीनंतर अजित पवार म्हणाले…
Low Haemoglobin Level | रक्ताची कमतरता असल्यास शरीर देते ‘हे’ 5 संकेत, ही लक्षणे आढळली तर व्हा सावध
Pune Corona Updates | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 5705 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
Comments are closed.