IMPIMP

High Blood Sugar | पायांवर दिसत असतील ‘हे’ 3 संकेत तर करू नका दुर्लक्ष, वाढलेली असू शकते ‘ब्लड शुगर लेव्हल’

by nagesh
Diabetes Patients Diet | diabetes patients should consume these things blood sugar will remain in balance

सरकारसत्ता ऑनलाइन – High Blood Sugar | आजकाल मधुमेह (Diabetes) ही एक मोठी समस्या बनली आहे. बहुतेक लोक या आजाराला बळी पडत आहेत, मग वृद्ध असो वा तरुण. या आजाराने ग्रस्त रुग्णांच्या शरीरात पुरेसे इन्सुलिन (Insulin) तयार होत नाही, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णाची (Diabetes Patients) ब्लड शुगर लेव्हल (High Blood Sugar) वाढलेली राहते (High Blood Sugar Symptoms).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अशा स्थितीत ज्या रुग्णांचा मधुमेह नियंत्रणात राहत नाही, त्यांना हृदयाशी संबंधित आजार (Heart Disease), स्ट्रोक (Stroke) आदी आजारांचा धोका वाढतो. आज आम्ही तुम्हाला पायांवर दिसणार्‍या अशा काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत, ज्यावरून ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) वाढल्याचे दिसून येते. त्या लक्षणांबद्दल जाणून घेऊया (High Blood Sugar).

ब्लड शुगर लेव्हल वाढल्याची पायावरील लक्षणे (Symptoms Of High Blood Sugar Level)

1. पाय सुन्न होणे (Foot Numbness)
पहिले लक्षण म्हणजे पाय सुन्न होणे. जर तुमचे पाय सुन्न झाले असतील तर याचा अर्थ तुमची ब्लड शुगर लेव्हल वाढली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांची ब्लड शुगर लेव्हल वाढलेली असते त्यांच्या शरीरातील रक्ताभिसरणावर (Blood Circulation) परिणाम होतो. त्यामुळे अशा लोकांच्या पायात कोणतीही हालचाल जाणवत नाही, म्हणजेच त्यांना कोणत्याही प्रकारच्या वेदनेची जाणीव होत नाही.

2. सुजलेले पाय (Swollen Feet)
सामान्यत: बराच वेळ एकाच स्थितीत उभे राहिल्याने किंवा बसल्यामुळे लोकांचे पाय सुजतात.
पण याचे दुसरे कारण ब्लड शुगर लेव्हल वाढणे हे देखील असू शकते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर पायांवर सतत सूज येत असेल तर याचा अर्थ ब्लड शुगर लेव्हल वाढली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

3. पायाच्या जखमा बर्‍या होण्यास उशीर (Non-healing wound)
जर एखाद्याच्या पायावर जखम झाली असेल आणि ती बरी होण्यास जास्त वेळ लागत असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की ब्लड शुगर लेव्हल जास्त आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ब्लड शुगर लेव्हल वाढल्यामुळे शरीरात बॅक्टेरिया (Bacteria) पसरू लागतात, त्यामुळे रुग्णांमध्ये संसर्ग आणि जखमा होतात.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- High Blood Sugar | diabetes symptoms in legs do not ignore these signs visible in your leg it seems blood sugar level may increase

हे देखील वाचा :

Scholarship Examination in Maharashtra | परीक्षा परिषदेचा महत्वपूर्ण निर्णय ! 5 वी आणि 8 वी ची शिष्यवृत्ती परीक्षा ‘या’ महिन्यात होणार

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या किंमतीत किंचित घसरण; जाणून घ्या लेटेस्ट रेट

Pune Crime | PMPML प्रवासात कंडक्टरकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; स्वारगेट ते विश्रांतवाडी बस प्रवासातील घटना

Related Posts