IMPIMP

High Cholesterol | ‘हे’ ड्रिंक गरम करून पिण्याने कमी होईल कोलेस्ट्रॉल, शरीराला होतील 8 जबरदस्त फायदे

by nagesh
Warm Water Effects | warm water effectiveness in reduce belly fat benefits and harms of warm water

सरकारसत्ता ऑनलाइन –  High Cholesterol | शरीरातील हाय ब्लड शुगर लेव्हल (High Blood Sugar Levels) आरोग्यासाठी अजिबात चांगली नसते, त्यामुळे हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक, ओबेसिटी, ट्रिपल वेसल डिसीज, कोरोनरी आर्टरी डिसीज (High Blood Pressure, Diabetes, Heart Attack, Obesity, Triple Vessel Disease, Coronary Artery Disease) यासारख्या समस्या उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी हेल्दी (Healthy) आणि कमी तेलाचा आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. परंतु बरेच तज्ञ गरम पाणी पिण्याची देखील शिफारस करतात. ग्रेटर नोएडा येथील जीआयएमएस हॉस्पिटलमधील प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ आयुषी यादव यांनी सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यास काय फायदे होऊ शकतात हे सांगितले आहे. (High Cholesterol)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गरम पाणी पिण्याचे फायदे (Benefits of Drinking Warm Water)

1. अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की गरम पाणी प्यायल्याने उच्च कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) ची समस्या दूर होते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते, ज्यामुळे हृदयविकार (Heart Disease) टाळता येतो.

2. कोमट पाण्याच्या (Warm Water) मदतीने आपले शरीर डिटॉक्सिफाईड होण्यास सुरुवात होते, जसे शरीरातील विषारी पदार्थ (Toxins) काढून टाकले जातात, त्यानंतर त्याचा प्रभाव आपल्या त्वचेवर आणि चेहर्‍यावर दिसू लागतो. यामुळे चेहर्‍यावर एक अद्भुत चमक येते. (High Cholesterol)

3. ज्या लोकांना पोटाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी गरम पाणी प्यावे. यामुळे शरीराची अंतर्गत स्वच्छता मोठ्या प्रमाणात होते. यासोबतच पचनक्रिया (Digestion) व्यवस्थित राहते आणि बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास होत नाही.

4. गरम पाणी प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म क्रिया सुधारते, ज्यामुळे पचन आणि शरीराच्या इतर सर्व क्रियांना मदत होते.

6. गरम पाणी प्यायल्याने सर्दी, खोकला (Cold, Cough) आणि सर्दीमध्ये आराम मिळतो कारण ते आपल्याला अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून वाचवते.

7. मासिक पाळीच्या (Menstruation) काळात महिलांमध्ये पोटात दुखणे दूर करण्यासाठी गरम पाण्याचा वापर केला जातो.

8. सकाळी कोमट पाण्यात मध (Honey) मिसळून प्यायल्याने वजन कमी (Weight Loss) होण्यास मदत होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- High Cholesterol | warm water for high cholesterol benefits toxins digestion constipation metabolism weight loss immunity

हे देखील वाचा :

Ajit Pawar | शैक्षणिक कर्जात वाढ, विद्यार्थ्यांना मिळणार 30 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज – अजित पवार

Pune Minor Girl Rape Case | अत्याचार केल्यानंतर लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीने घेतले पेटून

Sanjay Shirsat | संजय शिरसाट यांच्या ट्विटनंतर दिपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं…

Related Posts