IMPIMP

High Cholesterol झाल्यास शरीराराचा ‘हा’ भाग देतो 4 Warning Sign, चुकूनही करू नका दुर्लक्ष

by nagesh
High Cholesterol Warning Sign | feet will give high cholesterol warning sign symptoms change of nail colour pain in leg cold sole

सरकारसत्ता ऑनलाइन – High Cholesterol Warning Sign | जेव्हा आपण आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे व्यायामासाठी वेळ काढू शकत नाही, तसेच जर आपण जास्त तेलकट पदार्थ खाल्ले तर आपल्या रक्तातील खराब कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. वाढलेल्या कोलेस्टेरॉलमुळे उच्च रक्तदाब (High Blood Pressure), मधुमेह (Diabetes), हृदयविकाराचा झटका (Heart Attack), ट्रिपल वेसल डिसीज (Triple Vessel Disease) आणि कोरोनरी आर्टरी डिसीज (Coronary Artery Disease) चा धोका वाढतो (High Cholesterol Warning Sign).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कशी ओळखावी हाय कोलेस्टेरॉलची वॉर्निंग साईन?
शरीरातील खराब कोलेस्टेरॉल (Bad Cholesterol) चे प्रमाण केवळ रक्त तपासणीद्वारेच निश्चित केले जाऊ शकते, परंतु काहीवेळा अशा काही समस्या शरीरात वाढू लागतात ज्यामुळे आपल्याला या धोकादायक स्थितीचा संकेत मिळतो. जेव्हा कोलेस्टेरॉल वाढू लागते, तेव्हा आपल्या पायात वेदना वाढतात आणि हा सकेत ओळखणे फार महत्वाचे आहे कारण नंतर ते घातक ठरू शकते.

पायांकडून मिळणार्‍या या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष
1. हाय कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) च्या स्थितीत आपल्या शरीरातील नसा ब्लॉक होऊ लागतात. हीच स्थिती शरीराच्या मज्जातंतूंमध्ये देखील होते, ज्यामुळे शरीराच्या सर्वात खालच्या भागात ऑक्सिजन पोहोचत नाही आणि पिंढर्‍यांमध्ये तीव्र वेदना होतात.

2. जेव्हा शरीरात वाईट कोलेस्टेरॉलची पातळी वाढू लागते, तेव्हा त्या व्यक्तीच्या पायात पेटके येऊ लागतात, रात्री झोपताना अनेक वेळा पायात तीव्र वेदना होतात, मात्र थोडावेळ उभे राहिल्यानंतर रक्तप्रवाह बरोबर होतो. आणि वेदना दूर करण्यास मदत करते. (High Cholesterol Warning Sign)

3. वाढत्या कोलेस्टेरॉलच्या सर्वात धक्कादायक लक्षणांपैकी एक म्हणजे पाय आणि नखे यांचा रंग बदलणे,
अनेकदा ते पिवळे होऊ लागतात. पायांना रक्तपुरवठा योग्य प्रकारे होत नसल्याने असे घडते.

4. हिवाळ्यात पायांना थंडी वाजणे सामान्य गोष्ट आहे, परंतु उन्हाळ्यात किंवा सामान्य तापमानातही पाय अचानक थंड होत
असतील तर हे धोक्याचे लक्षण आहे असे समजून तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :-  High Cholesterol Warning Sign | feet will give high cholesterol warning sign symptoms change of nail colour pain in leg cold sole

हे देखील वाचा :

Pune Crime | खडकी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी परिसरातून चंदनचोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड

Side Effects Of Turmeric | प्रमाणापेक्षा जास्त करू नका हळदीचे सेवन, ‘या’ आजारांना मिळेल निमंत्रण

Pune Crime | अंमली पदार्थाची विक्री करणारा नायजेरियन गुन्हे शाखेकडून गजाआड, 12 लाखाचे एम.डी. जप्त

Related Posts