IMPIMP

HM Amit Shah | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा तात्पुरता स्थगित

by nagesh
HM Amit Shah | Union Home Minister Amit Shah's visit to Pune temporarily postponed

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन HM Amit Shah | पुणे महापालिका (Pune Corporation) निवडणुकीचे (PMC Elections) रणशिंग फुकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) यांच्या 26 नोव्हेबरच्या पुणे दौर्‍यात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, हा दौरा आता तात्पुरता स्थगित करण्यात आला असल्याचे भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (bjp city president jagdish mulik) यांनी सांगितले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) हे २६ नोव्हेबर रोजी पुणे व नगर दौर्‍यावर येणार होते. पुण्यातील विविध विकास कामांचे त्यांच्या हस्ते
उद्घाटनही करण्यात येणार होते. अमित शहा यांचा हा दौरा म्हणजे भाजपाची महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम म्हणून
त्याकडे पाहिले जात होते. मात्र, आता हा दौरा स्थगित करण्यात आला आहे.

अमित शहा (HM Amit Shah) यांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामती येथे येण्याचे निमंत्रण दिले आहे. केंद्रीय सहकारमंत्री म्हणून बारामतीत झालेल्या विकास कामाची पाहणी करण्यासाठी हे निमंत्रण दिले आहे. आताच्या दौर्‍याच्या कार्यक्रमात शहा यांच्या बारामती भेटीचा समावेश नव्हता. सुधारित दौर्‍यात तो असणार का याविषयी चर्चा सुरु आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- HM Amit Shah | Union Home Minister Amit Shah’s visit to Pune temporarily postponed

हे देखील वाचा :

Real Estate Prices | ‘या’ कारणामुळं फ्लॅट-घरांच्या किंमतीत होवू शकते तब्बल 15 टक्क्यापर्यंतची वाढ, जाणून घ्या

Ricky Ponting | टीम इंडियाच्या हेड कोचची मिळाली होती ‘ऑफर’, रिकी पाँटिंगचा मोठा खुलासा

Wifi Range Extender | आता यूजर्सला मिळेल वादळासारखा इंटरनेट स्पीड ! 1KM अंतरावरून सुद्धा होवू शकते WiFi ‘कनेक्ट’, झटपट होतील सर्व कामे

Related Posts