IMPIMP

Home Loans Become More Expensive | कर्जदारांना झटका ! गृहकर्जाच्या व्याजदरात पुन्हा वाढ

by nagesh
Home Loans Become More Expensive | home loans become more expensive borrowers will be hit

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Home Loans Become More Expensive | भारतातील सगळ्यात मोठी खासगी बँक म्हणून ओळख असलेल्या
एचडीएफसीसह (HDFC) काही बँकांकडून आपल्या गृहकर्जाच्या (Home Loans) व्याजदरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. एचडीएफसीने
गृह कर्जासाठी रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) मध्ये पाच बेसिस पॉईंटची वाढ केलीय. एका महिन्यामध्ये बँकेने तिस-यांदा वाढ केली आहे. या निर्णयामुळे (Home Loans Become More Expensive) आता कर्जदारांना मोठा झटका देण्यात आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात (Repo Rate) 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती. नवीन रेपो दर 4 टक्क्यांवरून 4.4 टक्के झाला. रेपो दर वाढल्याने सर्व बँकांनी गृह कर्जाच्या किंमतीत वाढ करण्यात आली. आरबीआयने रेपो दरात वाढ करण्याचे संकेत दिलेत. दरम्यान, नवीन दर 1 जून 2022 रोजी पासून लागू करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच, एका महिन्यात बँकेने एकूण 40 बेसिस पॉईंटने वाढ केलीय. 1 मे रोजी एचडीएफसीने व्याज किंमतीत पाच बेसिस पॉईंटची वाढ केली होती. यानंतर 7 मे रोजी 30 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली होती. त्याचा फटका आता ग्राहकांना बसताना दिसत आहे. (Home Loans Become More Expensive)

एचडीएफसी सह पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि आयसीआयसीआय बँकेनेही (ICICI) एमसीएलआर मध्ये (MCLR) 15 बेसिस पॉईंटने वाढ केलीय.
मागील महिन्यात एचडीएफसी बँकेकडून 2 वेळा व्याज दरात वाढ करण्यात आली होती.
समजा जर एखाद्या ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर 780 पेक्षा जादा असेल, तर त्याला किमान व्याजदर 7.05 टक्के असणार आहे, जो यापूर्वी 7 टक्के होता.

Web Title :-  Home Loans Become More Expensive | home loans become more expensive borrowers will be hit

हे देखील वाचा :

CM Uddhav Thackeray | औरंगाबाद पाणीप्रश्नावरून CM उद्धव ठाकरेंचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश; म्हणाले – ‘मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा’

Benefits Of Drumstick Leaves | सकाळी उठल्या-उठल्या ‘Drumstick’ची पाने खाल्ल्याने होतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Maharashtra ATS | महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई ! पुण्यातून अटक केलेल्या जुनैदच्या संपर्कात असलेल्या दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या

Related Posts