IMPIMP

Home Remedies For Throat Problem | घशासंबंधी आजारांसाठी करा ‘हे’ 4 घरगुती उपाय; जाणून घ्या

by nagesh
Home Remedies For Throat Problem | 4 home remedies for sore throat

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – आजकाल वारंवार वातावरणात बदल होतना दिसून येतं आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर देखील होत आहे आणि याचमुळे अनेकांना व्हायरल इनफेक्शन (Viral Infection) होत आहे. (Home Remedies For Throat Problem) यामध्ये सर्दी, खोकला तर काहींना घसादुखी यांसरख्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. जर तुम्हालाही याप्रकारचे विशषत: घशासंबंधी कोणते आजार असतील, तरचिंता करू नका. (Home Remedies For Throat Problem) कारण आज आम्ही तुम्हाला घशासंबंधी असलेले आजार घरगुती उपाय करून कसे घालवायचे हे सांगणार आहोत (4 Home Remedies For Sore Throat).

– मध (Honey)

मध घशासाठी खूप फायदेशीर आहे. घसा खवखवल्यास मद्याचे काही थेंब तोंडात ठेवा आणि हळू हळू चोखत रहा. (Home Remedies For Throat Problem) असे केल्याने घसादुखीपासून लवकर आराम मिळतो.

– काळ्या मिरीची सोबत साखर कँडी (Sugar Candy With Black Pepper)

घसा खवखवणे, खोकला (Cough) किंवा सर्दी (Cold) यासाठी काळी मिरी अतिशय उपयुक्त आहे. साखरेसोबत याचे सेवन केल्यासत्याचे फायदे आणखी होतात. ते बनवण्यासाठी काळी मिरी पावडर आणि साखर कँडी समप्रमाणात घ्या आणि मिक्स करा आणि बंदडब्यात ठेवा. घसा दुखत असेल तर दिवसातून दोन-तीन वेळा त्या कॅंडीचे सेवन करा.

– आले (Ginger)

आले सोलून पाण्यात टाका आणि थोडा वेळ उकळू द्या. ते पाणी अर्धे झाल्यावर तुमचा डेकोक्शन तयार आहे.
घसा खवखवल्यास किंवादुखत असल्यास या उकडीचे सेवन करा. दिवसातून दोन ते तीन वेळा ते प्यायल्याने खूप आराम मिळेल.

– तुळस (Basil)

घसादुखीसाठी तुळशीचा काढा खूप फायदेशीर आहे. ते बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी मोठ्या आचेवर उकळा. दुसरीकडे, लवंगा (Clove) , काळी मिरी आणि दालचिनी (Cinnamon) मिक्सरमध्ये बारीक करा. आता हा मसाला एका भांड्यात तुळशीची पाने टाकून उकळवा.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Home Remedies For Throat Problem | 4 home remedies for sore throat

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Ajit Pawar Slams Officers In Satara | अजित पवारांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी; म्हणाले – ‘कुठं फेडाल ही पापं ?, कामं तरी चांगली करत चला’

MHADA Paper Leak Case | म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांकडून आणखी एकाला अटक

Sanjay Raut on Kirit Somaiya | ‘भाजपा खासदार बृजभूषण सिंह अन् CM योगींबरोबर आम्हीपण जेवायला बसतो’ – संजय राऊत

Related Posts