IMPIMP

Homemade Juice For Burning Belly Fat | ‘हे’ 5 प्रकारचे ज्यूस पिऊन कमी करा पोटाची चरबी, काही दिवसातच दिसेल प्रभाव

by nagesh
Homemade Juice For Burning Belly Fat | homemade juice for burning belly fat obesity weight pomegranate vegetable beetroot ajwain garlic lemon

सरकारसत्ता ऑनलाइन – Homemade Juice For Burning Belly Fat | आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोक अनेक आजारांना बळी पडत आहेत. त्यापैकी, लठ्ठपणा (Obesity) ही एक अशी समस्या आहे की केवळ मध्यमवयीन लोकच नाही तर तरुणांना देखील काळजी वाटते. अनेकवेळा व्यायाम करूनही पोटाची चरबी (Belly Fat) कमी होण्याचे नाव घेत नाही. अशा वेळी तुम्ही काही ज्यूसचे सेवन करू शकता, जे घरी सहज तयार करता येतात (Homemade Juice For Burning Belly Fat).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्या हे 5 ज्यूस (Drink These 5 Juices To Reduce Belly Fat)

1. डाळिंबाचा ज्यूस (Pomegranate Juice)
डाळिंब (Pomegranate) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये झिंक, पोटॅशियम, फायबर, आयर्न, ओमेगा-6 असे अनेक पोषक घटक असतात. त्यात डाएट्री नायट्रेट्स असतात, व्यायामाचा प्रभाव वाढविण्यात मदत करू शकतात (Health Benefits Of Pomegranate), असे अनेक अभ्यासातून सांगण्यात आले आहे (Pomegranate Juice For Weight Loss).

2. हिरव्या भाज्यांचा ज्यूस (Green Vegetable Juice)
हिरव्या भाज्या जसे की आवळा, पालक, केल, ब्रोकोली, कारले इत्यादींचा ज्यूस घरीच बनवून पिऊ शकता. हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात (Homemade Juice For Burning Belly Fat). त्याच वेळी, यातील फायबर पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते आणि काहीही अनहेल्दी खाण्याची शक्यता कमी करते (Green Vegetable Juice Beneficial For Weight Loss).

3. बीट ज्यूस (Beetroot Juice for weight loss)
बीटमधील आयर्न शरीरातील रक्ताची अनियमितता सुधारण्यास मदत करू शकते आणि त्वचा देखील निरोगी बनवू शकते. परंतु, यातील प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण (Protein And Fiber Level) वजन कमी (Weight Loss) करण्याच्या दिनचर्येसाठी खूप फायदेशीर आहे. यासोबतच हे कमी कॅलरी असलेले अन्न आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

4. ओव्याचा ज्यूस (Ajwain Juice)
घरच्या घरी ओव्याचा ज्यूस बनवू शकता. आयुर्वेदातही हे पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यातील थायमोक्विनोन नावाच्या सक्रिय घटकामध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म (Antioxidant And Anti-Inflammatory Properties) आहेत. हे शरीराला नैसर्गिकरित्या विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करू शकते. याच्या सेवनाने पोटावरील चरबी कमी करता येते.

5. आले आणि लिंबाचा रस (Ginger And Lemon Juice)
आले आणि लिंबू दोन्ही इम्युनिटी वाढवण्याचे काम करतात. यासोबतच ते शरीरातील मेटाबॉलिज्मची गती देखील वाढवतात.
त्यामुळे अन्न चांगले पचते आणि चरबी तयार होत नाही.
याचे दररोज सेवन करून तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता (Ginger And Lemon Juice For Weight Loss).

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Homemade Juice For Burning Belly Fat | homemade juice for burning belly fat obesity weight pomegranate vegetable beetroot ajwain garlic lemon

हे देखील वाचा :

Maha Board 10th Result | 10 वी चा निकाल याच आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली

Pune Cyber Crime | ऑनलाईन पत्ता बदलण्याचा प्रयत्न ! सायबर चोरट्यांकडून बाणेरमधील महिलेची सव्वा सात लाखांची फसवणूक

Pune Crime | …म्हणून आपल्याच मामाच्या घरात घुसून टोळक्याकडून तोडफोड, वानवडी परिसरातील घटना

Related Posts