IMPIMP

Hot Stocks | शॉर्ट टर्ममध्ये डबल डिजिट कमाईसाठी ‘या’ शेअरवर लावा डाव, होणार नाही निराशा

by nagesh
Best Multibagger Penny Stocks 2022 | best multibagger stocks list sonal adhesives vcu data management abc gas response informatics dhruva capital

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Hot Stocks | ऑक्टोबर 2021 च्या मध्यापासून निफ्टीमध्ये प्राईस आणि टाइम करेक्शन दिसून येत आहे. मागील आठवड्यात निफ्टीने 15650 वरील आपला मोठा आधार तोडला. यानंतर निफ्टी 15650 च्या वर जाण्यात यशस्वी झालेला नाही. हा या गोष्टीचा संकेत आहे की बाजाराचा ओव्हर ऑल ट्रेंड कमजोर आहे. दुसर्‍या इंडिकेटर्सवर नजर टाकली तर डेटी चार्टवरील आरएसआय 50 च्या खाली कायम आहे आणि लोअर हाय कायम आहे जो बाजारात शॉट ते मीडियम टर्मसाठी बियरिशी मोव्हमेंट राहण्याचा संकेत आहे. (Hot Stocks)

निफ्टीसाठी वरच्या बाजूकडे 15650 च्या लेव्हलवर पहिला रेझिस्टन्स दिसत आहे. यानंतर 15900 वर दुसरा मोठा रेझिस्टन्स आहे. तर खालच्या बाजूला त्याला 15180 वर आणि 15000 वर दुसरा मोठा सपोर्ट आहे.

आम्हाला वाटते की, निफ्टी 15700 च्या दरम्यान मर्यादित राहील. जर निफ्टी 15180 च्या खाली घसरला तर यामध्ये आणखी कमजोरी येऊ शकते आणि निफ्टी 14880 आणि त्यानंतर 14590 पर्यंत सुद्धा घसरू शकतो. तसचे, जर निफ्टी 15900 च्या वर गेला तर मंदीचा आपला अंदाज चुकीचा ठरू शकतो. (Hot Stocks)

आजच्या 3 शॉर्ट टर्म पिक्स ज्यामध्ये 2-3 आठवड्यात होऊ शकते डबल डिजिट कमाई

1. सफायर फूड इंडिया (Sapphire Foods India) –

बाय. एलटीपी – रू.1,030.90.
सफायर फूड इंडियामध्ये 925 रुपयांच्या स्टॉप लॉससह 1300 रुपयांच्या टार्गेटसाठी खरेदी करा. 2-3 आठवड्यात या स्टॉकमध्ये 26 टक्के रिटर्न मिळू शकतो.

2. असाही इंडिया ग्लास (Asahiindia Glass) –

बाय. एलटीपी – रू. 487.40.
असाही इंडियामध्ये 420 रुपयांच्या स्टॉप लॉससह 575 रुपयांच्या टार्गेटसाठी खरेदी करा. 2-3 आठवड्यात या स्टॉकमध्ये 18 टक्के रिटर्न मिळू शकतो.

3. इंडिया हॉटेल्स (India Hotels)-

बाय. एलटीपी – रू 223.5.
इंडियन हॉटेल्समध्ये 200 रुपयांच्या स्टॉप लॉससह 260 रुपयांच्या टार्गेटसाठी खरेदी करा. 2-3 आठवड्यात या स्टॉकमध्ये 16 टक्के रिटर्न मिळू शकतो.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

Web Title :- Hot Stocks | hot stocks bet on these stocks to earn double digit in short term sapphire foods indian hotels

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :


Related Posts