IMPIMP

How To Control Blood Sugar Level | ‘या’ एका घरगुती वस्तूने कमी होईल Diabetes आणि Cholesterol ची समस्या; खर्च करावे लागणार नाहीत जास्त पैसे

by nagesh
Diabetes | diabetic patient blood sugar level is also controlled by rajma kidney beans know how to use

बहुजननामा ऑनलाइन – How To Control Blood Sugar Level | सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये लठ्ठपणा (Obesity) चे प्रमाण
सामान्य झाले असून, त्यामुळे मधुमेह (Diabetes) आणि कोलेस्ट्रॉल (Cholesterol) च्या समस्या वाढत आहेत. मधुमेहामुळे शरीरात ब्लड शुगर लेव्हल
वाढू लागते (Blood Sugar Level), अशा स्थितीत त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. (How To Control Blood Sugar Level)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कशी कंट्रोल होईल ब्लड शुगर लेव्हल?
ग्लुकोज शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते, जे आपल्याला खाण्यापिण्यातून मिळते, परंतु मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनच्या कमतरतेमुळे पेशींना ग्लुकोज मिळू शकत नाही आणि ते आपल्या रक्तात जमा होऊ लागते. तज्ञांच्या मते, तुमच्या घरात अशी एक गोष्ट आहे जी खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते.

डायबिटिजमध्ये कांदा आहे रामबाण
नायजेरिया (Nigeria) तील डेल्टा स्टेट युनिव्हर्सिटी (Delta State University) चे प्रमुख संशोधक अँथनी ओजीह (Anthony Ojieh) यांनी सांगितले की, कांद्यामध्ये (Onion) अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांवर उपचार करणे शक्य होते. (How To Control Blood Sugar Level)

रिसर्चमध्ये मोठा खुलासा
एका रिसर्चनुसार, उंदरांच्या 3 वेगवेगळ्या गटांवर कांद्याच्या रसाच्या डोसचा परिणाम तपासण्यात आला. यामध्ये उंदरांना दररोज 400 आणि 600 mg/kg कांद्याचा रस देण्यात आला. त्यानंतर त्यांची ब्लड शुगर लेव्हल तपासली असता ती 40 ते 35 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कांद्यात औषधी गुणधर्म
अँथनी ओजीह (Anthony Ojieh) यांनी सांगितले की, त्यांनी कांद्याच्या मदतीने ब्लड शुगर लेव्हल कमी करण्याच्या मॅकेनिझमची चाचणी केली. हे सल्फर (Sulfur) आणि क्वेर्सेटिन (Quercetin) द्वारे होते, या दोन्हीमध्ये मधुमेह कमी करणारी तत्व असतात.

रोजच्या आहारात करा समावेश
क्वेरेसेटिन (Quercetin) एक फ्लेव्होनॉइड (Flavonoids) आहे ज्याचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
याशिवाय सल्फरच्या मदतीने कोलेस्ट्रॉल (Cholesterol) ची पातळीही नियंत्रित ठेवता येते.

हृदयरोग्यांसाठी फायदेशीर
संशोधनात असेही आढळून आले आहे की भाज्यांमध्ये अँटी-इम्फ्लेमेटरी (Anti-inflammatory) घटक आढळतात,
ज्यामुळे शरीरातील हा ब्लड प्रेशर (Blood Pressure) कमी होण्यास मदत होते. ज्यांना हाय कोलेस्टेरॉल (High Cholesterol) चा त्रास आहे,
त्यांनी कांदा (Onion) जरूर खावा, हा हृदयरोग्यांसाठी संजीवनीपेक्षा कमी नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- How To Control Blood Sugar Level | onion for diabetes and cholesterol home remedies control blood sugar level sulfur quercetin flavonoids

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना टोला; म्हणाले – ‘पैशांची खेळी करता येत नव्हती म्हणून…’

New Driving Licence Rules | Driving Licence बनवणे झाले सोपे, आता उभे राहावे लागणार नाही RTO च्या लाईनमध्ये; नियमांमध्ये करण्यात आला बदल

Pune Crime | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने 37 गुंतवणुकदारांना 4 कोटींना घातला गंडा; सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Related Posts