IMPIMP

Hrishikesh Kanitkar | पाकिस्तान विरूध्द एक चौकार मारल्यानं बनला ‘हा’ क्रिकेटर हिरो; आता टीम इंडियाला देणार कोचिंग

by nagesh
Hrishikesh Kanitkar | under 19 world cup team india coach hrishikesh kanitkar winning shot pakistan

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Hrishikesh Kanitkar | अंडर-19 वर्ल्ड कपसाठी (Under-19 World Cup) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. नुकतंच टीम इंडियानं नवीन प्रक्षिकाची घोषणा केली आहे. अंडर-19 वर्ल्डकपमध्ये ऋषिकेश कनितकर (Hrishikesh Kanitkar) हे टीम इंडियाचे प्रशिक्षक असतील अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

14 जानेवारीपासून वेस्ट इंडीजमध्ये विश्वचषक सुरू होत आहे. तरी यामध्ये टीम इंडियाचं नेतृत्व यश ढुल (Yash Dhull) करणार असून, लवकरच अंडर-19 वर्ल्डकपमध्ये (Under-19 World Cup) ऋषिकेश कनितकर (Hrishikesh Kanitkar) कोच म्हणून दिसणार आहे. तसेच यामध्ये सैराज बहुतुले (Sairaj Bahutule) असून बॉलिगचे फील्डिंग कोच म्हणून दिसणार आहे. प्रमुख कोच म्हणजेच ऋषिकेश कनितकर यांने टीम इंडियासाठी अनेक सामने खेळले आहेत. परंतु त्याच्या एका सामन्यामुळं पाकिस्तानच्या इतिहासात त्याचं नाव कोरलं गेलं आहे.

खरंतर बांगलादेशाच्या स्वातंत्र्याला 25 वर्षे पूर्ण झाली. तेव्हा एक स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश हे तीन संघ सहभागी झाले होते. मात्र भारताने पहिला सामना जिंकला. तर दुसरा सामना पाकिस्ताननं जिंकला सर्वांच्या नजरा तिसऱ्या सामन्यासाठी (Ind Vs Pak) लागल्या होत्या. कारण खरतर हा सामना अंतिम ठरणार होता. हा सामना 48 ओव्हरचा झाला असून, बॅटिंग सर्वप्रथम पाकिस्तानची होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

दरम्यान, या सामन्यांमध्ये ऋषिकेशने अंतिम टप्प्यात शेवटच्या बॉलला चौका मारला यामुळं टीम डंडियाचा विजय झाला.
अंतिम टप्प्यामध्ये खेळाचा नकाशा बदल्यामुलं ऋषिकेश कनितकरचं (Hrishikesh Kanitkar) नाव भारताच्या इतिहासामध्ये रचलं गेला.

Web Title :- Hrishikesh Kanitkar | under 19 world cup team india coach hrishikesh kanitkar winning shot pakistan

 

हे देखील वाचा :

Rupali Thombre Patil | ‘शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना स्वतःच्या मतदार संघात आमदार होता आले नाही’ – रुपाली ठोंबरे पाटील

Ahmednagar Crime | धक्कादायक ! माजी नगराध्यक्षा श्यामला ताडे यांची गळफास घेऊन आत्महत्या; संपुर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ

LIC च्या पॉलिसी सोबत अपडेट केले नसेल PAN Card तर तात्काळ करा ‘हे’ काम, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Related Posts