IMPIMP

Ibrahim Ali Khan Girlfriend | सैफ अली खानचा मुलगा करतोय ‘या’ अभिनेत्रीच्या मुलीला डेट..

by nagesh
Ibrahim Ali Khan Girlfriend |relationship confirmed saifs son ibrahim ali khan is dating palak tiwari

सरकारसत्ता ऑनलाइन – अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan Girlfriend) मोठ्या पडदा पासून दूर असला, तरीदेखील सोशल मीडियावर तो सतत सक्रिय पाहायला मिळतो. अनेकदा त्याच्या अफेअर्सच्या चर्चांना चांगलंच उधाण आलंंय. काही दिवसांपूर्वी पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान यांच्या नात्याबद्दल चर्चा चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या (Ibrahim Ali Khan Girlfriend).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पलक तिवारी (Palak Tiwari) ही छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) यांची लाडकी मुलगी असून, ती सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. पलक तिच्या सौंदर्य आणि फिगरसाठी चांगलीच ओळखली जाते. तर काही दिवसांपूर्वी ती आणि इब्राहिम अली खान (Palak Tiwari Ibrahim Ali Khan) या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं (Ibrahim Ali Khan Girlfriend). मात्र त्याच वेळी तिनं कॅमेरासमोर येताच आपला चेहरा हाताने लपवला.

अलीकडेच या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये दोन्ही स्टारकिड एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडत आहे. पलक आणि इब्राहिमला एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला असून, अनेक नेटकरी यांच्या जोडीचं कौतुक करत आहे (Palak Tiwari Ibrahim Ali Khan Relation). तसेच गेल्या वेळेस सारखं यावेळी तिनं चेहरा लपवला नसल्यानं, ती उघडपणे मीडियासमोर आली.

पलक आणि इब्राहीम (Ibrahim Ali Khan) गेल्या वर्षी सुद्धा एकत्र दिसले होते.
त्यावेळी अभिनेत्री पलक इब्राहीमच्या (Saif Ali Khan Son) कारमध्ये बसली असून, कॅमेराने तिला स्पॉट केलं.
मात्र याच वेळी जेव्हा कॅमेरा तिच्यासमोर आला तेव्हा तिनं आपल्या हाताने चेहरा लपवला.
या घटनेनंतर ते दोघे सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोल देखील झाले होते.
त्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगल्या (Ibrahim Ali Khan Dating Palak Tiwari) .

दरम्यान, बातम्यांमधून समोर येत आहे की, ते दोघं एकमेकांना डेट करत नसून लवकरच एकत्र चित्रपटामध्ये डेब्यू करणार आहे.

Web Title : Ibrahim Ali Khan Girlfriend | relationship confirmed saifs son ibrahim ali khan is dating palak tiwari

हे देखील वाचा :

Pune Crime | ऑनलाईन खरेदी करणे लष्करी अधिकाऱ्याला पडले महागात, सायबर चोरट्यांचा ऑनलाईन गंडा

Pune Crime | कुमठेकर रोडवर PMPML बसचा ब्रेक फेल ! 7 ते 8 वाहनांना धडक; 2 ते 3 जण जखमी (VIDEO)

Punit Balan Group Women’s Premier League | 7 वी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा ! हेमंत पाटील ग्रुप, वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लब संघांची विजयी सलामी

Related Posts