IMPIMP

पुण्यात होणार्‍या वन डे मालिकेसाठीचा टीम इंडियाचा संघ जाहीर !

by bali123
ind vs eng bcci announced indian squad for the odi series against england starting from 23rd march in pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – भारत आणि इंग्लड ind vs eng यांच्यातील पुण्यात होणार्‍या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने केली आहे. सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या व प्रसिद्ध कृष्णा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. टी नटराजन, भुवनेश्वर कुमार यांचे वन डे संघात पुनरागमन झाले आहे.

२३, २६ व २८ मार्च रोजी पुण्यात हे तीन वन डे सामने होणार आहेत. मागील दोन वन डे मालिकेत भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. सहा पैकी पाच सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. पुण्यात भारतीय संघाने ४ वन डे सामने खेळले आहेत. त्यापैकी २ सामने जिंकले आहेत.

नाराज असलेल्या वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडेंच्या ‘लेटर बॉम्ब’मध्ये परमबीर सिंह, माजी DGP जयस्वाल यांच्यावर आरोप; पोलीस दलात खळबळ, मुख्यमंत्री ठाकरेंना लिहीलं होतं पत्र

ऑगस्ट २००९ पासून विराटने एकही शतक झळकावले नाही. १४ महिने वन डे सामना न खेळलेला ऋषभ पंत पुनरागमन करत आहे. हार्दिक पांड्याही ऑस्ट्रेलिया दौर्‍यानंतर पुनरागमन करणार आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत, शरद पवारांसोबत ‘वाझें पे चर्चा’

मोसमात सर्वाधिक ८०० धावा करणारा पृथ्वी बाहेरच
नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडीक्कल यांनी जोरदार कामगिरी केली. पृथ्वी हा एका मोसमात सर्वाधिक ८०० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. त्याने ८ सामन्यात १६५च्या सरासरीने ८२७ धावा केल्या. त्यात १ द्विशतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. देवदत्त पडीक्कलनेही ७३७ धावा काढल्या होत्या. तरीही या दोघांना संघात स्थान देण्यात आलेले नाही.

Sachin Vaze Case : माजी खासदार संजय निरूपम यांचा शिवसेनेवर घणाघात, म्हणाले…

भारतीय संघ : विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, लोकेश राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.

हेही वाचा

‘NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?’ संजय राऊतांची टीका

Health Benefits Of Banana Shake :आरोग्यासाठी केळी आणि दुधाचा ‘या’ पद्धतीनं करा वापर, याचे जबरदस्त फायदे करतील ‘हैराण’, जाणून घ्या

आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !

‘फाटलेली जीन्स तरुणवर्ग सांभाळेल, मात्र फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?’ उर्मिला मातोंडकर यांची ‘त्या’ मुख्यमंत्र्यांवर टीका

आता ‘बेबो’ करिनादेखील बनणार ‘सीता’ !

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

‘… पण काही जण वडिलोपार्जित संपत्ती वाढवण्याऐवजी ती विकून घरखर्च भागवतात’ – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार

Related Posts