IMPIMP

Indian Railways चा मोठा निर्णय ! आता कुणीही भाड्याने घेऊन चालवू शकतं ‘ट्रेन’, जाणून घ्या मोदी सरकारची योजना

by nagesh
Indian Railways | irctc here s how you can book 12 tickets from one user id in a month

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  भारतीय रेल्वे (Indian Railways) ने मंगळवारी मोठा निर्णय घेतला. ज्या अंतर्गत कोणतेही राज्य सरकार किंवा कंपनी ट्रेन भाड्याने (Trains on Rent) घेऊ शकतात. यासाठी स्टेक होल्डर्ससोबत रेल्वे मंत्रालयाची (Rail Ministry) चर्चा सुरू झाली आहे. रेल्वे (Indian Railways) या सेवेसाठी किमान चार्ज लावणार आहे. या योजनेंतर्गत 3333 कोच म्हणजे 190 ट्रेनची रेल्वेने निवड केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

सुरू करणार भारत गौरव ट्रेन

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (railway minister ashwini vaishnaw) यांनी भारत गौरव ट्रेन (Bharat Gaurav Trains) चालवण्याची घोषणा केली आहे.
भारत गौरव ट्रेन भारताची संस्कृती, वारसा प्रदर्शित करणार्‍या थीमवर आधारित असतील. रेल्वेनुसार, जवळपास 190 ट्रेनची निवड करण्यात आली आहे.
रेल्वेमंत्री म्हणाले, चांगला प्रतिसाद मिळाल्यास या ट्रेनची संख्या वाढवली जाईल.

पर्यटन स्थळांसाठी धावतील

या ट्रेनचे संचालन पर्यटन स्थळांसाठी (Tourist Places) केले जाईल. रेल्वेमंत्र्यांनी म्हटले की, भारत गौरव ट्रेन, रामायण ट्रेनद्वारे लोकांना भारतीय संस्कृती,
आपली विविधता आणि वारसा जाणून घेण्यास मदत होईल. तसेच पुढील काळत्तत गुरुकृपा आणि सफारी ट्रेन (Safari Trains) सुद्धा सुरू होतील.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

आतापासून सुरू होईल अर्ज प्रक्रिया

सूत्रांनुसार, या ट्रेनसाठी अ‍ॅप्लिकेशन प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. यामध्ये एसी, नॉनऐसी, सर्वप्रकारच्या ट्रेनचा समावेश असेल.
रूट ठरवण्याचा अधिकार कंपनीला असेल. भारत गौरव ट्रेनचे संचालन खासगी क्षेत्र आणि आयआरसीटीसी (IRCTC) दोन्हीद्वारे करता येऊ शकते.
टूर ऑपरेटरद्वारे या ट्रेनचे भाडे (Rail Fare) ठरवले जाईल. (Indian Railways)

Web Title : Indian Railways | indian railways to offer full train on rent check details here marathi news

हे देखील वाचा :

Hrishikesh Deshmukh | हृषीकेश देशमुखांचा आर्थिक गैरव्यवहारात सक्रिय सहभाग; ED चे PMLA कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

Organ Repair Superfoods | शरीराचे खराब झालेले अवयव ठीक करतात ‘हे’ 5 सुपरफूड, DNA साठी सुद्धा चांगले

Rhea Chakraborty | सुशांतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती पहिल्यांदाच दिसली ‘या’ लूकमध्ये

Related Posts