IMPIMP

Indian Railways | राज्यातील मुखेड, नांदेड, पुर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला आणि मलकापुरमधून धावणार ‘ही’ नवी सुपरफास्ट रेल्वे

by nagesh
Karthiki Yatra | seven new trains have been started for devotees coming to pandharpur for karthiki yatra solapur district

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – Indian Railways | रेल्वे प्रवाशांच्या सुविधेचा विचार करून रेल्वेने (Indian Railways) हैद्राबाद आणि जयपुरदरम्यान एक जोडी स्पेशल सुपरफास्ट ट्रेन (hyderabad jaipur express train route) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन सुरू झाल्याने तेलंगना, आंध्रा प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या महत्वाच्या शहरांमध्ये जाणार्‍या प्रवाशांना मोठी सुविधा मिळेल. ही ट्रेन (Indian Railways) दोन्ही दिशांना संचालित केली जाईल, जी पूर्णपणे आरक्षीत श्रेणीतील असेल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कॅप्टन शशी किरण (Capt. Shashi Kiran, Chief Public Relations Officer, North Western Railway) यांच्यानुसार,
रेल्वेद्वारे प्रवाशांच्या सोयीसाठी हैद्राबाद-जयपुर-हैद्राबाद (01 ट्रिप) स्पेशल सुपरफास्ट रेल्वे (Hyderabad-Jaipur-Hyderabad (01 trip) special superfast train) सेवेचे संचालन केले जात आहे.

गाडी क्रमांक 07115, हैद्राबाद-जयपुर (01 ट्रिप) स्पेशल सुपरफास्ट रेल्वे सेवा दिनांक 12.11.21, शुक्रवारी हैद्राबादहून 20.20 वाजता रवाना होऊन रविवारी 05.25 वाजता पोहचेल.
अशाप्रकारे गाडी क्रमांक 07116, जयपुर-हैद्राबाद (01 ट्रिप) स्पेशल सुपरफास्ट रेल्वे सेवा दिनांक 14.11.21, रविवारी जयपुरहून 15.20 वाजता रवाना
होऊन मंगळवारी 01.00 वाजता हैद्राबादला पोहचेल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

या शहरांत थांबेल गाडी

ही रेल्वे गाडी मार्गात सिकंदराबाद, कामारेड्डी, निजामाबाद, मुखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, ईटारसी,
भोपाळ, उज्जैन, रतलाम, मंदसौर, नीमच, चित्तोडगढ, भीलवाडा, अजमेर आणि फुलेरा स्टेशनांवर थांबेल.

Web Title : Indian Railways | indian railways will run superfast special train between hyderabad and jaipur new superfast train will run from Mukhed, Nanded, Purna, Wasmat, Hingoli, Washim, Akola and Malkapur

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 48 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Chandrakant Patil | ‘एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार हे ‘महाविकास’च्या महाभकास धोरणांचेच अपयश’ – चंद्रकांत पाटील

Munna Yadav | मुन्ना यादवने ‘ते’ आरोप फेटाळले; म्हणाले – ‘नवाब मलिकांची औकात फक्त 1 रुपयाची म्हणून…’

Related Posts