IMPIMP

इंदुरीकर महाराजांना मोठा दिलासा ! न्यायालयानं रद्द केला ‘तो’ खटला

by bali123
indorikar maharaj granted big relief court lawsuit was dismissed

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – कीर्तनकार निवृत्ती काशीनाथ देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज (indorikar maharaj) यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल होता. या प्रकरणी संगमनेर जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणीनंतर न्यायालयानं हा खटला रद्द ठरवला आहे. यामुळं आता इंदुरीकर महाराजांना दिलासा मिळाला आहे.

संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ भास्कर भवर यांनी इंदुरीकर indorikar maharaj यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात 19 जून 2020 रोजी संगमनेर कोर्टात फिर्याद दिली होती.

येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. के. डी धुमाळ हे इंदुरीकर indorikar maharaj यांच्या वतीनं युक्तिवाद करत आहेत. तर सहायक सहकारी वकिल म्हणून काम पाहणारे अ‍ॅड बी जी कोल्हे हे वैद्यकीय अधीक्षक डॉ भवर यांच्या तर्फे काम पहात होते. त्यांनी या खटल्यातून माघार घेतली होती. त्यानंतर आज न्यायालयानं निकाल देत खटला रद्द केला.

Also Read:

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

Related Posts