IMPIMP

IPS Rashmi Shukla | पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Maharashtra Phone Tapping Case | IPS rashmi shukla will be in deep trouble as 6 officers statement taken by mumbai police in phone tapping investigation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन IPS Rashmi Shukla | बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग (Illegal Phone Tapping) केल्याप्रकरणी न्यायालयात
वाद सुरु असतानाच पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (IPS Rashmi
Shukla) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्य गुप्ता वार्ता विभागाच्या State Intelligence Department (SID) तत्कालीन आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला IPS Rashmi Shukla यांच्यावर गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद (Hyderabad ) येथे कार्यरत आहेत.

याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पाडे (IPS Sanjay Pandey) यांची समिती नियुक्त करण्यात आली होती.
या समितीने राज्य शासनाला (Maharashtra Government) अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाच्या आदेशानंतरच पुणे पोलिसांनी (Pune Police) रश्मी शुक्ला यांच्याविरूध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Web Title :- IPS Rashmi Shukla | A case has been registered against former Pune Police Commissioner Rashmi Shukla at Bundgarden police station illegal Phone Tapping Case

हे देखील वाचा :

Pune Crime | विश्रांतवाडीत ‘खुलेआम’ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस उपायुक्तांच्या विशेष पथकाचा छापा

Pune NCP | PM नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ‘मोदी गो बॅक’ आंदोलन

Pune Corporation | पुणे मनपाच्या स्थायी समितीने अखेरच्या बैठकीत 2500 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना एकमताने दिली मान्यता; नदी सुधार, नदी काठ सुधार, पीपीपी तत्वावरील रस्त्यांच्या कामांचे कोट्यवधींचे प्रस्ताव मंजूर

Related Posts