IMPIMP

Jalgaon Crime | खळबळजनक ! पोटच्या 5 वर्षाच्या मुलास गळफास देत 31 वर्षीय विवाहितेची आत्महत्या; शहरात खळबळ

by nagesh
Mumbai Kandivali Crime | 3 women killed in love affair in kandivali then commit suicide mumbai crime news

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन Jalgaon Crime | जळगाव जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना (Jalgaon Crime) समोर आली आहे. अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील माहेर असलेल्या 31 वर्षीय विवाहितेने आपल्या 5 वर्षीय मुलास गळफास देऊन स्वत:ही गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली (Suicide) आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, पूर्वी वसंतराव पाटील (Purvi Vasantrao Patil) असे विवाहितेचे नाव असून वृषांत दीपक पाटील उर्फ बिट्टू (Vrushant Deepak Patil) असे मुलाचे नाव आहे. आत्महत्या करण्या अगोदर पूर्वी हिने इंग्रजीतून चिट्ठी लिहिली आहे. त्यामध्ये आपल्या मृत्यूस कोणासही जबाबदार धरू नये, आम्ही दोघे मायलेक जीवन संपवत आहोत. नंदुरबार येथील सासरच्या मंडळीला बोलावू नका, असं देखील त्या चिठ्ठीत लिहिलं आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Jalgaon Crime | 31 year old married woman commits suicide with 5 years old child incident in jalgaon crime news

हे देखील वाचा :

Maharashtra SSC Result 2022 | दहावीचा निकाल जाहीर ! यंदा मुलींची बाजी; राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के

Edible Oil Price Reduced | सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी घसरण

Maharashtra Monsoon Update | राज्यात काही ठिकाणी पावसाची दमदार हजेरी; शनिवारपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता – IMD

Pune PMC News | पालखी सोहळ्यातील ज्येष्ठ वारकर्‍यांना कोरोनावरील लसीचा बूस्टर डोस ! महापालिकेने 20 ठिकाणी केली औषधोपचाराची सुविधा

Pune PMC Medical Education Trust | भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वरूपी शिक्षक व कर्मचारी भरती होणार

Related Posts