IMPIMP

Jalgaon Crime | खळबळजनक ! मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांचीही आत्महत्या

by nagesh
Pune Pimpri Crime | man suicides after not getting job in pimpri chinchwad of pune

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइनJalgaon Crime | मुलाने (Son) आत्महत्या केल्यानंतर तणावात (Tension) असलेल्या वडिलांनीही (Father) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची (Commits Suicide) खळबळजनक घटना जळगाव (Jalgaon Crime) येथे घडली आहे. ही घटना जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Krushi Utpanna Bazar Samiti) घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रमेश सुकलाल राजपूत Ramesh Suklal Rajput (वय – 48 रा. कांचननगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रमेश राजपूत हे बुधवारी (दि.2) नेहमीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीत गेले होते. बरे वाटत नसल्याचे सांगून ते दुकानाच्या आत गेले. त्यावेळी इतर कर्मचारी बारदाणा शिलाई करत होते. रमेश राजपूत बऱ्याचवेळापासून बाहेर आले नसल्याने कर्मचाऱ्याने आतमध्ये पाहिले. त्यावेळी रमेश राजपूत हे गळफास (Hanging) घेललेल्या अवस्थेत आढळून आले. कर्मचाऱ्याने याबाबत इतरांना सांगितले. रमेश यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे (Medical Officer Dr. Sachin Ahire) यांनी रमेश राजपूत यांना मृत घोषीत केले. (Jalgaon Crime)

दरम्यान रमेश राजपूत यांचा मुलगा यश राजपूत (Yash Rajput) याने 14 जानेवारी रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मुलाच्या आत्महत्येनंतर रमेश हे तणावात होते, असे सांगितले जात आहे. रमेश यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

Web Title :- Jalgaon Crime | suicide of a father who is in tension after the suicide of a son

हे देखील वाचा :

Pune Crime | सोमेश्वरवाडीतील महाशिवरात्री यात्रेत मुलांचा हत्यारासह ‘राडा’; टोळीतील तिघांना अटक

Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा आवळून खून, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Sarjeraodada Naik Shirala Sahakari Bank | सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचा परवाना रद्द, ‘या’ कारणामुळे RBI ने केली कारवाई

Amol Mitkari | ‘मलिकांवर आरोप करणाऱ्या फडणवीसांनी लाड यांच्या कन्येच्या लग्नात कोणाशी हात मिळवला होता?’ – अमोल मिटकरी

Related Posts