IMPIMP

JanDhan Account | तुमचे सुद्धा असेल SBI मध्ये जनधन खाते तर सेव्हिंग खात्यात ‘या’ पध्दतीनं करू शकता ट्रान्सफर, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

by nagesh
 JanDhan Account | how to jan dhan account transfer in sbi saving account know process

नवी दिल्ली : वृत्तसंस्था JanDhan Account | मोदी सरकारकडून (Modi Government) मदत आणि विम्याच्या नावावर लोकांची जनधन खाती (JanDhan Account) उघडण्यात आली होती. या अंतर्गत अनेक लोकांना लाभ सुद्धा मिळाला. या माध्यमातून अनेक योजनांचा फायदा आणि सबसिडी सुद्धा जारी केली जात आहे. परंतु, अशा अनेक योजना आहेत ज्यांचा लाभ जनधन खात्यांतर्गत मिळत नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

अशावेळी बँकेद्वारे मिळणार्‍या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपले जनधन खाते सेव्हिंग खात्यात (Saving Bank Account) ट्रान्सफर करण्यासाठी SBI ने सांगितलेली प्रक्रिया जाणून घेवूयात…

जनधन खाते (JanDhan Account) बचत खात्यात ट्रान्सफर करण्याची ही आहे पद्धत

सर्वप्रथम बँकेच्या शाखेत जा आणि तिथे एक अकाऊंट बदलण्यासाठी अर्ज द्या.

सोबतच तुम्हाला बँकेत आपले केवायसी कागदपत्र जमा करावे लागतील.

कोण-कोणते कागदपत्र जमा करावे लागतील हे जाणून घेण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन या लिंकवर https://sbi.co.in/web/personal-banking/information-services/kyc-guidelines करा.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

आता डिजिटल व्यवहारासाठी शुल्क नाही
बँकेने अलिकडेच घोषणा केली आहे की, त्यांच्या मूळ बचत बँक जमा खात्याच्या (BSBDA) ग्राहकांना डिजिटल व्यवहारासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. अगोदर या ग्राहकांना डिजिटल पेमेंटसाठी शुल्क द्यावे लागत होते.

UPI आणि RuPay Card ने होणार्‍या डिजिटल पेमेंटवर (Digital Payment) आता चार्ज लागणार नाही. या घोषणेसह आता एसबीआय आपल्या कोणत्याही ग्राहकाशी डिजिटल पेमेंटसाठी शुल्क घेणार नाही.

Web Title :- JanDhan Account | how to jan dhan account transfer in sbi saving account know process

हे देखील वाचा :

Maharashtra State Women Commission | कौमार्य चाचणीच्या घटनेची राज्य महिला आयोगाने घेतली दखल, अहवाल सादर करण्याचे आदेश

PF Account e-Nomination | पीएम खातेधारकांसाठी ई-नॉमिनेशन करणे झाले अनिवार्य ! आता विमा आणि पेन्शनचा लाभ घेण्यासाठी येणार नाही अडचण

Shashikant Shinde | सातार्‍यामध्ये शशिकांत शिंदेंना ठरवून पाडलं ! राष्ट्रवादीनेच केला NCP चा ‘करेक्ट कार्यक्रम’?

Related Posts