IMPIMP

Jiomart Groceries Orders On Whatsapp | आता WhatsApp वरुन मागवता येणार किराणा सामान, जाणून घ्या

by nagesh
Jiomart Groceries Orders On Whatsapp | jiomart groceries orders on whatsapp check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Jiomart Groceries Orders On Whatsapp | भारतात Reliance आणि Jio या कंपनीने तर त्यांच्या युजर्संना अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेक नवनव्या सुविधा देखील ही कंपनी (Jiomart Groceries Orders On Whatsapp) देत असते. आता मात्र, मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स रिटेल (Reliance Retail) ने आता WhatsApp वर ग्रॉसरी ऑर्डर घेण्यास सुरुवात केलीय. सध्या Reliance ने Amazon, Flipkart, Big Basket या सारख्या कंपन्याना टक्कर देत बाजारात उतरली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दरम्यान, सध्या ही कंपनी आंमत्रणाच्या माध्यमातून सुविधा देत आहे. Reliance ने आता ही सुविधा देण्यास सुरुवात केलीय, ज्यामध्ये WhatsApp मध्ये Tap and Chat बटणाच्या माध्यमातून JioMart पर्यंत पोहोचता येणार आहे. रिलायन्स रिटेलच्या या सुविधेमुळे Amazon आणि Walmart च्या स्वामित्ववाली कंपनी फ्लिपकार्टलाही टक्कर मिळाली आहे. तर, WhatsApp च्या माध्यमातून खरेदीचे आमंत्रण (Shopping invitation) मिळालेल्या ग्राहकांनी सांगितलं, की या ऑर्डरमध्ये किमान ऑर्डरची कोणतीही अट नाही. या ग्राहकांना इन्विटेशनसह 90 सेकंदाचं ट्यूटोरियल आणि कॅटलॉग (Tutorials and catalogs) मिळाला.

WhatsApp ऑर्डरच्या माध्यमातून काय मिळणार –

लिंकच्या माध्यमातून ग्राहक फळं, भाज्या, टूथपेस्ट, धान्य, कुकिंगसाठीचं इतर सामान ऑर्डर करू शकणार आहेत. ग्राहक जिओमार्टमधून ऑनलाइन अथवा ऑर्डर घरी पोहोचल्यानंतर कॅश पेमेंट करू शकतात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दरम्यान, मेटा Meta प्लॅटफॉर्मने म्हणजेच Facebook रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म (Reliance Jio Platform) यूनिटमध्ये जवळपास 6 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती.
त्याच्या 19 महिन्यांनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान, Jio ला सर्वाधिक लाभ मिळणार आहे.
जियोमार्टच्या सेलमध्ये मोठी वाढ होऊ शकणार आहे. WhatsApp चे देशात जवळजवळ 53 कोटी वापरकर्ते आहेत. त्यापैकी जियोचे 42.5 कोटीहून जास्त ग्राहक आहेत.

Web Title :- Jiomart Groceries Orders On Whatsapp | jiomart groceries orders on whatsapp check details

हे देखील वाचा :

Senior Citizens Get These Tax Benefits | ज्येष्ठ नागरिकांना मिळतात ‘हे’ टॅक्स बेनिफिट, तुम्ही कधी घेतला आहे का लाभ! जाणून घ्या सर्वकाही

Solapur Crime | धक्कादायक! मोहोळ तालुक्यातील नवोदय विद्यालयात 12 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, नातेवाईकांचा रास्ता रोको

Earn Money | तुमच्याकडे आहे दरमहिना 60 हजार रुपये कमावण्याची संधी, घरबसल्या सुरू करा आपला व्यवसाय; जाणून घ्या

Related Posts