IMPIMP

Jitendra Awhad | बचावासाठी जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता मैदानात, म्हणाल्या – ‘… त्याला विनयभंग म्हणता येत नाही’

by nagesh
Jitendra Awhad | ruta samant tweet over ncp jitendra awhad case against mumbra police station marathi news

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Police Station) एका महिलेने विनयभंगाची (Molestation) तक्रार दाखल केली आहे. मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या विरोधात भा.द.वि. 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील विवियाना मॉलमधील (Viviana Mall, Thane) ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपटाचा प्रयोग बंद पाडल्याप्रकरणी आणि प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना वर्तक नगर पोलिसांनी (Vartak Nagar Police) अटक केली होती. तसेच त्यांच्यासह इतर 12 कार्यकर्त्यांना देखील अटक करण्यात आली होती. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

आता आव्हाड यांच्या बचावासाठी त्यांच्या पत्नी ऋता सामंत उतरल्या आहेत. त्यांनी ट्वीटर त्याबाबदल ट्वीट केले आहे. “ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे. त्यांनी काही हेतूने ही तक्रार दाखल केली आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीमध्ये रीदा रशिद (Rida Rashid) यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून, त्या जामिनावर बाहेर आहेत. राष्ट्रवादी आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात त्या आक्षेपार्ह देखील बोलल्या आहेत.” असे ट्वीट त्यांच्या पत्नीने केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

त्यामुळे तो बलात्कार किंवा विनयभंग नव्हता, असा दावा आव्हाड यांच्या पत्नीने केला आहे.
तसेच त्यांनी आणखी एक ट्वीट केले असून, त्यात त्या म्हणत आहेत.
“अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे, हा गुन्हा असेल, तर बाजारात, ट्रेनमध्ये, रेल्वे पुलावर,
गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील.”

Web Title :- Jitendra Awhad | ruta samant tweet over ncp jitendra awhad case against mumbra police station marathi news

हे देखील वाचा :

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देणार; ‘या’ कारणामुळे केली घोषणा, जाणून घ्या नेमकं काय घडलं

Chandrashekhar Bawankule | ‘उद्धव ठाकरेंची बुद्धी भ्रष्ट झाली आहे’ – चंद्रशेखर बावनकुळे

Pune Crime | भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या पोस्टमनचा मृत्यू

Shinde-Fadnavis Government | शिंदे-फडणवीस सरकारचे आणखी एक अपयश, अजून एक प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून गेला?

Related Posts