IMPIMP

Kajal Aggarwal | अभिनेत्री काजल अग्रवालच्या ‘त्या’ फोटोमुळे प्रेकक्षक संतापले ; “आमचं तू मन दुखावलं…”

by nagesh
Kajal Aggarwal | actress kajal agrawal christmas celebration with family gets trolled for liplock with husband see

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Kajal Aggarwal | सध्या अनेक कलाकार ख्रिसमस आणि न्यूइयरच्या सेलिब्रेशनमध्ये व्यस्त आहेत. नुकताच सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटोज मोठ्या प्रमाणात वायरल झाले होते. अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) देखील तिच्या कुटुंबाबरोबर ख्रिसमस सेलिब्रेशन करत आहे. यादरम्यानचे काही फोटो तिने Instagram वर शेअर केले आहे. जे पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काजलने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा पती गौतम किचलूचा ही दिसत आहे. या फोटोमध्ये त्याने मुलाला एका कडेवर घेतले असून दुसरीकडे काजोलला (Kajal Aggarwal) घट्ट पकडून लीप लॉक केले आहे. या फोटोमध्ये दोघांनी वेस्टर्न आऊटफिट परिधान केले आहे. मात्र काजोलचे हे फोटो चाहत्यांना फारसे आवडले नसल्याचे दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत तिला ट्रोल देखील केले आहे.

सध्या सोशल मीडियावर तिचे हे फोटोज तुफान वायरल होत आहेत. तर या फोटोवर संमिश्र कमेंट पाहायला मिळत आहेत.
काहींना हा फोटो खूप आवडल्याचे दिसत आहे. तर काहींनी याच्यावर टीका केली आहे.
आमचं तू मन दुखावलं अशी कमेंट अनेकांनी या फोटोवर केली आहे. सध्या हे फोटोज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Kajal Aggarwal | actress kajal agrawal christmas celebration with family gets trolled for liplock with husband see

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | प्रलंबित राहिलेल्या ‘त्या’ 111 जणांना MPSC मार्फत नियुक्ती देणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Navneet Rana | फडणवीसांनी बॉम्ब फोडला तर संजय राऊतांना कुठं पळायचं आणि कुठं लपायचं सुचणार नाही; नवनीत राणांचे संजय राऊतांवर टीकास्त्र…

Rohit Pawar | मुख्यमंत्री–उपमुख्यमंत्र्यांमध्ये कुठेतरी मतभेद असू शकतात म्हणूनच असे लोक सरकारमध्ये आहेत; रोहित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल…

Related Posts