IMPIMP

Karisma Kapoor Monokini Photo | वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी अत्यंत छोट्या ड्रेसमध्ये करिश्मा कपूरनं वाढवलं इंटरनेटचं तापमान, व्हायरल फोटोनं इंटरनेटवर लावला हॉटनेसचा तडका..

by nagesh
Karisma Kapoor Monokini Photo | karisma kapoor shares her bold look from boat pic goes viral

सरकारसत्ता ऑनलाइन – एकेकाळी बॉलिवुडमध्ये अभिनेत्री करिश्मा कपूरने (Karisma Kapoor Monokini Photo) आपल्या अंदाजानं आणि हॉटनेसने प्रेक्षकांना चांगलंच घायाळ केलं होतं. आज जरी करिश्मा मोठ्या पडद्यावर कमी दिसत असली, तरी देखील तिच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तसेच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कोणत्याही प्रकारची संधी गमवत नाही (Karisma Kapoor Monokini Photo).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काही दिवसांपासून करिश्मा (Karisma Kapoor) सोशल मीडियावर जास्त प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत इंस्टाग्रामद्वारे आपल्या वैयक्तिक (Karisma Kapoor Personal Life) आणि प्रोफेशनल लाईफ बद्दल अपडेट शेअर करत असते. तसेच कित्येकदा ती आपले हॉट फोटो (Karisma Kapoor Hot Photo) आणि व्हिडिओ (Karisma Kapoor Hot Video) शेअर करून चाहत्यांना आकर्षून घेते. तसेच नेटकरी सुद्धा तिच्या लेटेस्ट फोटोसाठी (Karisma Kapoor Latest Photo) आतुर झालेले पाहायला मिळतात.

करिश्मानं नुकतच इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो (Karisma Kapoor Instagram Photo) शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाची वन शोल्डर मोनोकिनी (Karisma Kapoor Monokini Photo) परिधान केली आहे. तिचा हा फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत असून, फोटोमध्ये (Karisma Kapoor Bold Photo) ती एका बोटमध्ये बसलेली दिसतीये. तसेच फोटोमध्ये तिनं तिच्या शेजारी हॅट ठेवली आहे.

दरम्यान, आपल्या लूकला (Karisma Kapoor Glamorous Look ) पूर्ण करण्यासाठी तिनं गडद लाल रंगाची लिपस्टिक सोबतच लाईट मेकअप केला आहे. या लुकमध्ये ती प्रचंड प्रमाणात हॉट आणि ग्लॅमरस दिसत असून, चाहत्यांनी तिच्या या फोटोवर (Karisma Kapoor Viral Pics) लाईक्स आणि कमेंट्स मधून तिच्यावर कौतुकाचा भरपूर वर्षाव केला आहे.

Web Title : Karisma Kapoor Monokini Photo | karisma kapoor shares her bold look from boat pic goes viral

हे देखील वाचा :

Cancer Causing Foods | प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरचे मूळ आहेत ‘या’ 3 गोष्टी, माहित असूनही लोक रोज खातात ‘या’ गोष्टी

Chhagan Bhujbal | ‘तीन पक्षाचं सरकार असल्यानं थोडं घर्षण होणारच’ – छगन भुजबळ

Beed Crime | धक्कादायक ! ऊसाला आग लावून 32 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

Related Posts