IMPIMP

Katrina Kaif | बापरे..! लग्नात एक लाखांची मेहंदी काढणार कतरिना

by nagesh
Katrina Kaif | actres katrina kaif will apply mehndi worth 1 lakh

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Katrina Kaif | सोशल मीडियावर कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाच्या चर्चा जोरदार चालू आहे. (Vicky Kaushal-Katrina Kaif) विकी आणि कतरिना राजस्थानमध्ये रॉयल वेडिंग करणार आहे. त्यांचा लग्नाबद्दल सतत सोशल मीडियावर अपडेट्स येत असतात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

लग्नासाठी कतरिनानं चक्क एक लाखाची मेहंदी मागवली आहे. या मेहंदीचं नाव ‘सोजत मेहंदी’ असून जोधपूरमधील पाली गावातून मागवली असल्याचं म्हटलं जातंय. या मेहंदीमध्ये केमिकल नसल्यानं ही वापरण्यासाठी अगदी योग्य आहे. ही मेहंदी नैसर्गिकरित्या तयार केली असून जवळपास याची किम्मत 50 हजारच्या पुढे ते 1 लाखांच्या आसपास आहे. मेहंदी बनवणाऱ्या कलाकारानं ही मेहंदी तिला लग्नाची भेट म्हणून दिली आहे.

https://www.instagram.com/p/CTzGGeLPqR_/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, कतरिना आणि विकी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लग्न करणार असून दोघंही हिंदू आणि कॅथलिक पद्धतीन लग्न करणार असल्याचं म्हटलं जातंय.

Web Title :- Katrina Kaif | actres katrina kaif will apply mehndi worth 1 lakh

हे देखील वाचा :

Narayan Rane | ‘राज्यामधील महाविकास आघाडी सरकार कोसळणार अन्….’, नारायण राणेंनी जाहीर केली तारीख

Sanjay Raut | ‘…तर मोदी सरकार कृषी कायदे पुन्हा आणेल’

Pune Crime | अनाधिकृत बांधकामावरील कारवाईला विरोध करुन पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न; पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरातील घटना

Pune Cyber Crime | सोशल मिडियावर गाद्या विकणे आले अंगाशी ! महिलेला सायबर चोरट्यांनी घातला साडेपाच लाखांना गंडा

Related Posts