IMPIMP

Kirit Somaiya | राजकीय नेत्यांची दादागिरी अन् पतपेढ्यांचा भ्रष्टाचार काढणार बाहेर – किरीट सोमय्या

by nagesh
Kirit Somaiya | kirit somaiya says chandrakant patil should clarify his position whether hasan mushrif was invited to join bjp or not

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Kirit Somaiya | पतपेढ्यांचा भ्रष्टाचार, राजकीय नेत्यांची छोट्या शेतकऱ्यांवर होत असलेली दादागिरी आदी प्रकार बाहेर काढणार, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात. त्यामुळे मी त्यांचे बिंग फोडणार, असे किरीट सोमय्या तळेगाव दाभाडेमध्ये म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

किरीट सोमय्या यांनी तळेगाव दाभाडेमध्ये माजी नगरसेवक इंदरमल ओसवाल यांच्या निवासस्थानाला भेट दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आंबेगाव तालुका भाजपाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, शहराध्यक्ष रवींद्र माने, स्वप्नील भेगडे, संदीप नाटक, अंशू पाठक, किरण ओसवाल, विलास ओसवाल आणि माजी नगरसेवक प्रशांत ओसवाल आदी उपस्थित होते. (Kirit Somaiya)

सोमय्या म्हणाले, दापोलीत समुद्र किनाऱ्यालगतची जमीन मंत्री अनिल परब यांनी खाल्ली होती.
इथला हिशेब इथेच द्यावा लागतो. रिसॉर्ट तुटला आणि अनिल परब तसेच सदानंद कदमवर गुन्हा दाखल झाला.
अनिल परबांवर तीन खटले सुरू आहेत. त्यामुळे कोणामार्फत कोणीही काही काळाबाजार केला, तर ऑर्थर रोड जेलमध्ये मोठी कोठडी रिकामी आहे. (Kirit Somaiya)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Kirit Somaiya | Kirit sommaya said bullying of political leaders will bring out the corruption of officials and lenders

हे देखील वाचा :

Maharashtra Karnataka Seemawad | बेळगावातील दगडफेकीचे पडसाद पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये

Pune Crime | तरुणींना म्हणाले, ‘चल बैठ घुमने जाते है’ आणि गेले पोलीस काेठडीत
Pune Crime | महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण; 4 जणांवर FIR, कोंढवा परिसरातील घटना

Related Posts