IMPIMP

LIC ग्राहकांसाठी खूशखबर ! गृहकर्जाच्या EMI वर आता मिळणार 6 महिन्यांची सूट, जाणून घ्या…

by bali123
know about lic housing finance to waive off six emis under a home loan scheme

नवी दिल्लीएलआयसी lic हाउसिंग फायनान्स कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास सुविधा आणली आहे. गृह वरीष्ठ योजनेंतर्गत कर्ज घेणार्‍या ग्राहकांना कंपनीने गुरुवार (दि. 25) पासून ही सुविधा दिली आहे. जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल तर तुम्हाला 6 महिन्यांचा ईएमआय आता भरण्याची गरज नाही. अर्थात कंपनीने ग्राहकांचे 6 ईएमआय माफ केले आहेत. पगारदार तसेच पेन्शनधारकांसाठी ही योजना डिफॉल्ट बेनिफिट पेन्शन स्कीम अंतर्गत येते.

Photos : श्वेता तिवारीनं ‘बोल्ड’ फोटो शेअर करत दाखवले ‘अ‍ॅब्ज’ ! चाहते म्हणाले – ‘वय जराही वाढलं नाहीये’

सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक होम लोन पर्यांयांपैकी गृह वरिष्ठ ही चांगली योजना आहे. या योजनेद्वारे कर्ज घेणार्‍याचे वय 65 वर्षांपर्यंत आहे. तर निवृत्ती वेतनधारकांसाठी देखील कंपनीने गृह वरिष्ठ योजना जारी केली आहे. याअंतर्गत कर्जाची मुदत ग्राहकाचे वय 80 वर्षे होईपर्यंत किंवा जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत निश्चित केले आहे. या योजनेअंतर्गत तयार घरे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 6 EMI ची सूट दिली आहे. निर्माणाधीन म्हणजेच बांधकाम सुरू असणारी घरे घेणाऱ्यांना देखील या योजनेत काही फायदे देऊ केले आहेत. कंपनी ग्राहकांना 37 व्या, 38 व्या, 73 व्या, 74 व्या, 121व्या आणि 122 व्या EMI वर सूट दिली आहे. ग्राहकांना जेंव्हा हे EMI भरायचे असतील तेव्हा त्यांना या सवलतीचा लाभ घेता येईल.

Deepali Chavan Suicide Case : चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर…

याबाबत एलआयसी lic हाउसिंग फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाय. विश्वनाथ गौड म्हणाले की, गृह वरिष्ठ ही योजना जुलै 2020 मध्ये लॉंंच केली आहे. या योजनेच्या वैशिष्ट्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत असून कंपनीने 3000 कोटी रुपयांची सुमारे 15,000 कर्जे वितरित केली आहेत. यावेळी ग्राहकांना कंपनीकडून सहा-ईएमआयमध्ये सूट दिली जात आहे.

Also Read : 

रूपाली चाकणकरांचा परमबीर सिंहांवर निशाणा, म्हणाल्या – ‘नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक ! एकाच दिवसात 59 हजार नवीन कोरोना रुग्ण, 10 दिवसात झाले दुप्पट नवे रुग्ण

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

 

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

Related Posts