IMPIMP

Kolhapur Crime | स्पर्धा परीक्षेत अपयश येत असल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

by nagesh
Pune Crime | Fed up with harassment a married woman jumps off a terrace and commits suicide Incidents in Katraj area

कोल्‍हापूर :  सरकारसत्ता ऑनलाइन Kolhapur Crime | कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्याने नैराश्येतून (Kolhapur Crime) एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. प्रयत्न करुनही स्पर्धा परीक्षेत यश येत नसल्याने त्या तरुणाने आपल्या जीवन यात्रेचा शेवट केला आहे. गजानन धोंडिराम गुरव (Gajanan Dhondiram Gurav) (वय 23, रा. जाखले, ता. पन्हाळा) असं मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या दरम्यान घडली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याबाबत माहिती अशी, पन्हाळा तालुक्यातील जाखळे येथील गजानन गुरव (Gajanan Dhondiram Gurav) याने तीनवेळा स्पर्धा परीक्षा दिली होती. यामध्ये त्याला अपयश आले होते. त्यानंतर दिलेल्या एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत गजाननाला 2 विषयांमध्ये कमी गुण मिळाल्याने तो 4 दिवसांपासून निराशेत होता. दरम्यान, याच नैराश्यातून त्याने आपल्या राहत्या घरी कोणी नसल्याचे पाहून गळफास घेऊन आत्महत्या (Kolhapur Crime) केली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे गावातील परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात (Kodoli Police Station) झाली आहे. मृत गजानन गुरव याच्या मागे आई, भाऊ असा परिवार आहे.

Web Title :- Kolhapur Crime | kolhapur youth committed suicide due to lack of success in competetive exam

हे देखील वाचा :

Modi Government | मोठी खुशखबर ! दिवाळी बोनससोबत मिळेल 18 महिन्याचा DA एरियर, मोदी सरकार लवकरच करू शकते घोषणा

Kolhapur Crime | कोल्हापूर हादरलं ! 7 वर्षाच्या चिमुरड्याची हत्या?; हळद कुंकू लावून फेकून दिला होता मृतदेह, नरबळीचा संशय?

Pune Crime | पुण्यात कुत्र्याच्या पिल्ल्यावरुन 2 कुटुंबामध्ये हाणामारी; जाणून घ्या प्रकरण

Related Posts