IMPIMP

Kolhapur Police Inspector / API Transfer | कोल्हापूर पोलीस : 18 पोलीस निरीक्षक आणि 5 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

by nagesh
Pune Police API Transfer | Pune Police News : Appointments of 12 officers including 11 Assistant Police Inspectors of Special Branch in various Police Stations

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाईन  Kolhapur Police Inspector / API Transfer | कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे (SP Shailesh Balakawade) यांनी कोल्हापूर पोलीस (Kolhapur Police) दलात मोठे फेरबदल केले आहेत. हे फेरबदल करताना पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील 18 पोलीस निरीक्षकांच्या (Police Inspector (PI) जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या आहेत. तर पाच सहायक पोलीस निरीक्षकांच्या (Assistant Police Inspector (API) देखील बदल्या (Kolhapur Police Inspector / API Transfer) केल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न लक्षात घेऊन आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी बदल्या करण्यात आल्या आहेत. काही बदल्या अधिकाऱ्यांच्या विनंतीवरुन करण्यात आल्या आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

स्‍थानिक गुन्हे अन्वेषणचे (Local Crime Branch (LCB) पोलीस निरीक्षक संजय गोर्ले (Sanjay Gorle) यांची बदली सायबर पोलिस ठाण्यात (Cyber Police Station) करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे (Shivajinagar Police Station) महादेव वाघमोडे (Mahadev Waghmode) यांची नियुक्ती केली आहे. पन्हाळा पोलिस ठाण्याचे (Panhala Police Station) पोलीस निरीक्षक अरविंद काळे (Police Inspector Arvind Kale) यांची बदली करवीर पोलिस ठाण्यात (Karveer police station) करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्‍या (City Traffic Control Branch) पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी (Sneha Giri) यांची नियुक्ती केली आहे. मात्र, वाहतूक शाखेत अद्याप कोणाचीही नियुक्ती केलेली नाही. (Kolhapur Police Inspector / API Transfer)

जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे (Juna Rajwada Police Station) पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे (Police Inspector Dattatraya Nale) यांची बदली रत्नागिरीला झाली आहे. त्यांच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक सतीशकुमार गुरव (Police Inspector Satish Kumar Guruv) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील (Police Inspector Audumbar Patil) यांची आर्थिक गुन्हे शाखेत (Economic Offences Wing (EOW) नियुक्ती करण्यात आली आहे. (Kolhapur PI/API Transfer)

सतीशकुमार गुरव (Satish Kumar Guruv) यांची नियुक्ती जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तर श्रीकृष्ण कटकधोंड (Srikrishna Katakdhond)
यांची लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात (Lakshmipuri Police Station) नियुक्ती करण्यात आली आहे.
राजारामपुरी पोलीस ठाण्याचे (Rajarampuri Police Station) पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे (Police Inspector Ishwar Omase)
यांची कागल येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अनिल तनपुरे (Police Inspector Anil Tanpure)
यांची नियुक्ती केली आहे. भुदरगड पोलिस ठाण्याचे (Bhudargarh Police Station) प्रभारी पोलीस निरीक्षक संजय मोरे (Police Inspector Sanjay More) आता सांगली पोलिसांत काम पाहणार आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गगनबावडा पोलीस ठाण्यातील (Gaganbawda Police Station) सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील (API Ranjit Patil)
यांची बदली जयसिंगपूर पोलिस ठाण्यात (Jaisingpur Police Station) करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले (API Kiran Bhosle)
यांची बदली जुना राजवाडा पोलिस ठाण्यात केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक शिवानंद कुंभार (API Sivananda Kumhar)
यांची बदली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतून शाहूपुरी पोलिस ठाण्यात केली आहे.

Web Title :- Kolhapur Police Inspector / API Transfer | in kolhapur police transfer of 18 police inspectors 14 within kolhapur and four outside the district

हे देखील वाचा :

Pune RTO Office | पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 57 वाहनांचा जाहीर ई-लिलाव

MLA Siddharth Shirole | विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल जानेवारी 2024 पर्यंत व्हावा; आमदार शिरोळे यांची मागणी

NCP MLA Rohit Pawar | ‘बागेश्वर बाबाला उपरती झाली, पण मुंबईत बसलेल्या बाबाला…’ रोहित पवारांचा राज्यपालांना टोला

Related Posts