IMPIMP

Konkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वेत इंजिनिअर्सच्या 139 जागांसाठी भरती; जाणून घ्या

by nagesh
Konkan Railway Recruitment 2021 | konkan railway corporation limited recruitment 2021 openings for engineers and diploma posts know more

रत्नागिरी : सरकारसत्ता ऑनलाइन Konkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) इथे लवकरच भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीबाबत अधिसुचना जारी करण्यात आली आहे. इंजिनिअर्सच्या 139 पदांसाठी भरती घेतली जाणार आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पदे – एकूण 139 जागा

– ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice)

– तंत्रज्ञ अप्रेंटिस (Technician Apprentice)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

– ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) – उमेदवारांनी संबंधित इंजिनिअरिंगच्या फिल्डमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त म्हजविद्यालयातून डिग्री घेतली असणं आवश्यक आहे.

– तंत्रज्ञ अप्रेंटिस (Technician Apprentice) – उमेदवारांनी संबंधित इंजिनिअरिंगच्या फिल्डमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त म्हजविद्यालयातून डिग्री घेतली असणं आवश्यक आहे.

वयाची अट – 18-25 वर्ष SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची वयोमर्यादा असणार आहे. तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा असणार आहे.

वेतन –

– ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी – 4984/- रुपये प्रतिमहिना

– डिप्लोमा उमेदवारांसाठी – 3542/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1iooSgGg_hxGKw9YyzhkklWlrR8Q_0wUn/view

अर्ज करण्यासाठी – https://konkanrailway.com/

Web Title :- Konkan Railway Recruitment 2021 | konkan railway corporation limited recruitment 2021 openings for engineers and diploma posts know more

हे देखील वाचा :

Dilip Walse Patil | समीर वानखेडेंच्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेशी ‘जुजबी’ चर्चा; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले…

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 44 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

MLA Nitesh Rane | ‘अभिनेता सुशांत सिंह प्रकरणातील ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल करणार’ – नितेश राणे

Related Posts