IMPIMP

LIC Children Money Bank Plan | मुलांच्या शिक्षणाचे राहणार नाही टेन्शन ! रोज जमा करा केवळ 150 रुपये, बनवा 19 लाखाचा फंड

by nagesh
LIC Jeevan Pragati Plan | jeevan pragati plan of lic will give the benefit of 28 lakhs on your savings of rs 200

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाLIC Children Money Bank Plan | महागाई रोज नवनवे विक्रम करत आहे. दुसरीकडे दिवसेंदिवस मुलांचे शिक्षणही महाग होत आहे. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रत्येक पालकाला मोठ्या निधीची गरज असते. अशावेळी हा निधी मुलाच्या जन्मापासूनच गोळा करणे चांगले ठरते, जेणेकरुन मूल मोठे झाल्यावर शिक्षणाचा फारसा भार पडणार नाही. एलआयसीची ‘चिल्ड्रेन मनी बँक‘ योजना तुम्हाला या कामात मदत करू शकते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या प्लॅनमध्ये दररोज 150 रुपये जमा करून 14 लाखांचा निधी तयार केला जाऊ शकतो. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

मॅच्यरिटी कालावधी 25 वर्षे

एलआयसी चिल्ड्रन मनी बँक योजनेत किमान विमा रक्कम रु 1 लाख आहे. कोणतीही वरील मर्यादा नाही. मॅच्युरिटी कालावधी 25 वर्षे आहे. जर तुम्ही मूल जन्माला येताच प्लॅन घेतला तर ते 25 वर्षाचे होईल आणि नंतर समजा जर तुम्ही मुलाच्या जन्मानंतर 5 वर्षांनी पॉलिसी घेतली तर ती पॉलिसी 20 वर्षात पूर्ण होईल. (LIC Children Money Bank Plan)

म्हणजे मुलाचे वय उणे 25 वर्षे असावे. पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याची वयोमर्यादा शून्य ते 12 वर्षे आहे.

पॉलिसी चालू असल्यास, पॉलिसीधारक 18, 20 वर्षे आणि 22 वर्षांचा झाल्यानंतर मूळ विमा रकमेच्या 20% रक्कम दिली जाते. पॉलिसीधारक पॉलिसीची मुदत संपेपर्यंत जिवंत राहिल्यास आणि पॉलिसी चालू राहिल्यास, त्याला बोनससह ’मॅच्युरिटीवर विमा रक्कम’ मिळते.

मॅच्युरिटीवरील विमा रक्कम ’मूलभूत विमा रकमेच्या 40 टक्के इतकी असते.

25 वर्षात 19 लाखांचा निधी

जर तुम्ही एलआयसी चिल्ड्रन मनी बॅक प्लॅनमध्ये मुलाच्या जन्मापासून फक्त रु 150 गुंतवलेत तर तुम्हाला सुमारे 25 वर्षात मॅच्युरिटी कालावधीवर रु.19 लाख मिळतील.

150 रुपये प्रतिदिनच्या हिशोबाने, तुम्ही वार्षिक 55,000 रुपये जमा कराल.
ज्याच्या आधारे 25 वर्षात एकूण 14 लाख रुपये जमा होतील. व्याज आणि बोनससह तुम्हाला 19 लाख रुपये मिळतील.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- LIC Children Money Bank Plan | lic children money bank plan know in details

हे देखील वाचा :

Vishwajeet Kadam | ‘बरं झालं, संजय राऊत यांच्या अंगात आलं, अन् महाविकास आघाडीचं सरकार आलं’ – विश्वजीत कदम

Mumbai Silver Oak Agitation | सिल्व्हर ओक आंदोलनात अटक झालेल्या ‘त्या’ महिला वाहकाचे निधन

Pune Crime | उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घराबाहेरील झाडाच्या फांद्या तोडणे पडले महागात, दोघांविरुद्ध FIR

Related Posts