IMPIMP

Loan Management TIPS | कर्जाच्या ओझ्यापासून दूर राहण्यासाठी ‘या’ पध्दतीनं करा मॅनेजमेंट; कर्ज फेडताना होणार नाही त्रास

by nagesh
Loan Management TIPS | Do it this way to avoid debt burdens; There will be no trouble in repaying the loan

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  -Loan Management TIPS | क्रेडिट ब्यूरोच्या आकड्यांनुसार जवळपास 60 मिलियन व्यक्ती संघटित क्षेत्रातील असुरक्षित लोन इन्स्ट्रुमेंट वापरतात. हे लोन इन्स्ट्रुमेंट क्रेडिट कार्ड, कंझ्युमर ड्यूरेबल लोन, पर्सनल लोन किंवा सामान्यपणे या तिघांचे संयोजन (Loan Management TIPS) आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या कार्ड फायनान्सने ही माहिती उपलब्ध केली आहे की, त्यांचे जवळपास 20 टक्के ग्राहक असे असतात, जे पहिल्यांदा लोन घेतात. याचे तात्पर्य हे आहे की एक मोठा ग्राहक वर्ग असा आहे जो एकपेक्षा जास्तवेळा (Loan Management TIPS) कर्ज घेतो.

जाणकारांचे म्हणणे आहे की, लोन मॅनेज करणे आणि स्वताला कर्जाच्या जाळ्यात अडकण्यापासून दूर ठेवले पाहिजे.
तुम्ही काही खुपच सोप्या गोष्टी लक्षात ठेवून कर्जाचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकता.

चांगल्या कर्ज व्यवस्थापनासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

1. आपल्या कर्जाचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कर्जाची परतफेड आणि बचतीच्या पद्धतींकडे लक्ष देण्याची खुप गरज आहे.

2. आपले अनावश्यक किंवा आकस्मित खर्च मॅनेज करणे सुद्धा अतिशय गरजेचे आहे.

3. याशिवाय कर्ज घेणार्‍यांनी वेळोवेळी आपल्या आर्थिक साधनांच्या हिशेबाने बफर सुद्धा तयार करून ठेवला पाहिजे.
यातून त्यांना आकस्मित खर्च मॅनेज करणे सोपे जाईल.

4. हे सुद्धा लक्षात घ्या की कोणत्या गरजांसाठी कर्ज घेत आहोत. उदाहरणार्थ होम लोन किंवा वाहन कर्ज सध्या घेणे अतिशय गरजेचे आहे का?
तात्पर्य हे की त्याशिवाय काम चालत असेल तर कर्ज घेणे टाळू शकता.

5. अनेकदा शॉपिंग करताना लोक क्रेडिट कार्ड किंवा बाय नाऊ पे लेटरची सुविधा वापरताना हे विसरून जातात की हे सुद्धा एकप्रकारचे कर्ज आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Loan Management TIPS | Do it this way to avoid debt burdens; There will be no trouble in repaying the loan

हे देखील वाचा :

Ajit Pawar and Nitin Gadkari | अजित पवारांना सकाळी-सकाळी नितीन गडकरींचा काॅल अन्….

Delhi Shootout | दिल्लीच्या रोहिणी कोर्टातील शूटआऊटचा थरारक व्हिडिओ, फायरिंग फायरिंग ओरडत पळत होते लोक (Video)

Maharashtra Rains | राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय ! पुढील 4 दिवसांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

Related Posts