IMPIMP

LPG Gas Cylinder Price Hike | महागाईचा भडका ! सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका; घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा 50 रुपयांनी वाढ

by nagesh
LPG Cylinder Price Hiked | domestic lpg cylinder price crosses rs 1053 mark with rs 50 hike

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – LPG Gas Cylinder Price Hike | तेल कंपन्यांनी सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder Price Hike) किंमतीत पुन्हा एकदा ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता पुण्यात १४.५ किलो गॅस सिलेंडरचा भाव १००२.५० रुपये झाला आहे.

तेल कंपन्या यापूर्वी दर महिन्यांच्या १ तारखेला गॅस सिलेंडरचे दर निश्चित करीत असत. पण गेल्या काही दिवसांमध्ये त्यात कधीही वाढ केली जात आहे.

१ मे रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (LPG Commercial Gas Cylinder) दरात १०२.५० रुपयांनी वाढ केली होती. त्यावेळी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली नव्हती. एप्रिल महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर आता लागोपाठ दुसऱ्या महिन्यात दर वाढ करण्यात आली आहे.

त्याच्या अगोदर ऑक्टोबर २०२१ मध्ये २५ रुपयांनी दरवाढ करण्यात आली होती.
त्यानंतर पाच राज्यातील निवडणुकांमुळे पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel)
बरोबरच गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) दरात वाढ करण्यात आली नव्हती.

Web Title :- LPG Gas Cylinder Price Hike | lpg price hike 142 kg domestic lpg cylinder increased by rs 50 with effect from today in mumbai pune

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

PM Kisan Samman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM किसान e-KYC अपडेट करण्याची तारीख वाढवली; जाणून घ्या

OBC Reservation Maharashtra | निवडणुकीपूर्वी आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू

MP Bhavana Gawali | शिवसेनेच्या खासदार भावना गवळी ED च्या चौकशीला पुन्हा गैरहजर

Multibagger Stock | 2.50 रुपयांवरून 130 वर आला टाटा ग्रुपचा ‘हा’ स्टॉक, 2 वर्षांमध्ये 1 लाख रुपयांचे झाले 50 लाख

Pune Crime | मिलिंद एकबोटे, नंदकिशोर एकबोटे यांना अटकपूर्व जामीन मंजूर, पण…

Related Posts