IMPIMP

Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटपाची चर्चा, अशी आहेत मंत्र्यांची संभाव्य खाती; भाजपकडे गृह, अर्थ, महसूल, सहकार, पीडब्ल्यूडी, उर्जा, जलसंपदा

by nagesh
Maharashtra Cabinet Expansion | these are the possible department of new ministers responsibility of 2 departments on devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Cabinet Expansion | महिन्याभरापासून रखडलेला शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिल्ला टप्पा आज पार पडला. राजभवनातील (Raj Bhavan) दरबार हॉलमध्ये (Durbar Hall) 18 जणांना मंत्रिपदाची (Maharashtra Cabinet Expansion) शपथ देण्यात आली. वादग्रस्त राहिलेले आणि पहिल्या मंत्रिमंडळातून राजीनामा (Resignation) दिलेले संजय राठोड (Sanjay Rathod) यांना नव्या मंत्रमंडळात स्थान मिळाले आहे. त्यामुळे विरोधकांकडून टीका होत असताना भाजपच्या (BJP) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील नाराजी व्यक्त केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाल्यानंतर शपथ घेतलेल्या मंत्र्यांकडे कोणत्या खात्याची जबाबदारी सोपवली जाणार याकडे लक्ष लागले आहे. यातच नव्या मंत्र्यांना मिळणारी संभाव्य खात्यांचे नावं समोर आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे 2 महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. यामध्ये गृह (Home) आणि अर्थ (Finance) खाते हे खाते फडणवीसांकडे राहणार असल्याचे बोललं जात आहे. आज किंवा उद्या दुपारपर्यंत खाते वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.

संभाव्य खातेवाटप

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) – नगरविकास खाते (Urban Development)

देवेंद्र फडणवीस – गृह आणि अर्थ

राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) – महसूल, सहकार खाते (Revenue, Cooperative)

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) – सार्वजनिक बांधकाम

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) – ऊर्जा, वन खाते (Energy, Forest)

विजयकुमार गावित (Vijayakumar Gavit) – आदिवासी विकास खाते (Tribal Development)

गिरीश महाजन (Girish Mahajan) – जलसंपदा खाते (Water Resources)

मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) – विधी व न्याय विभाग (Law and Justice Department)

उदय सामंत (Uday Samant) – उद्योग खाते (Industry)

दादा भूसे (Dada Bhushe) – कृषी खाते (Agriculture)

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) – पर्यटन, पर्यावरण (Tourism, Environment)

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) – पाणी पुरवठा (Water supply)

अतुल सावे (Atul Save) – आरोग्य खाते (Health)

तानाजी सावंत (Tanaji Sawant) – उच्च व शिक्षण खाते (Higher and Education)

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) – अल्पसंख्याक विकास

रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) – गृहनिर्माण (Housing)

सुरेश खाडे (Suresh Khade) – सामाजिक न्याय विभाग (Department of Social Justice)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : –  Maharashtra Cabinet Expansion | these are the possible department of new ministers responsibility of 2 departments on devendra fadnavis

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Expansion | ‘पहिल्यांदा आरसा पाहावा आणि त्यानंतरच…’ सुप्रिया सुळेंच्या टीकेला फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर

Bihar Political Crisis | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा, सोडली भाजपची साथ

Maharashtra Cabinet Expansion | ‘संजय राठोडांना मंत्री करणं हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय’ – भाजप

Related Posts