IMPIMP

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी पारंपरिक वाद्यावर ठेका धरत साजरी केली होळी ! (व्हिडीओ)

by bali123
maharashtra governor bhagat singh koshyari celebrated holi his residence uttarakhand

देहरादून : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर विविध राज्यात होळी आणि धुलीवंदनाचा सण साजरा करण्याबाबत काही निर्बंध घातले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी bhagat singh koshyari यांनी उत्तराखंडमध्ये आपल्या घरी पारंपरिक पद्धतीन होळी सण साजरा केला. यावेळी त्यांनी पारंपरिक वाद्य आणि नृत्य पार पडले. तसेच फुलांची उधळणही करण्यात आली.

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण

या संदर्भात भगतसिंह कोश्यारी bhagat singh koshyari यांनी ट्विट केले आहे, आपला गृह प्रवेश असलेल्या उत्तराखंडमध्ये होल्यारो यांचे निवासस्थानी स्वागत केले आणि कुमाऊँनी खडी होलीमध्ये सहभाग घेतला, असे ट्विट त्यांनी केले आहे. यासोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ते पारंपारिक वाद्यांच्या तालावर नृत्य करताना आणि टाळी वाजवून वादकांना साथ देतना दिसत आहेत. यावेळी फुलांची उधळण करण्यात आली.

दरम्यान, होळी आणि धूलिवंदन हे पारंपरिक सण आहेत. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील होळीच्या सणावर कोरोनाचे संकट आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने होळी सणावर निर्बंध लादले आहेत. मात्र, सरकारने लादलेल्या नर्बंधावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेत सरकारवर निशाणा साधला आहे.

Also Read

‘त्या’ वक्तव्याबाबत अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले; म्हणाले – ‘मिठाचा खडा टाकण्याचे काम कुणी करू नये’

Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही

वसुलीच्या आरोपावरून आपल्याच लोकांकडून मिळाला घरचा ‘आहेर’ ! अनिल देशमुख म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी, सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून केली जावी चौकशी’

Mann ki Baat : ‘देशाने वाजवलेल्या टाळ्या आणि थाळ्या कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करुन गेल्या’

Sanjay Raut : अनिल देशमुखांना अपघाताने गृहमंत्रिपद मिळाले

मोठी बातमी ! 15 एप्रिल पर्यंत Lockdown वाढवला, राज्यात निर्बंध आणखी कडक; रात्री 8 नंतर बाहेर पडल्यास…

भाजपच्या सर्व आरोपांना उत्तर देत काँग्रेसनं विचारला प्रश्न – ‘…मग फडणवीसांनी 6.3 GB चा कोणता पेनड्राईव्ह दाखवला?’

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

Related Posts