IMPIMP

Maharashtra Police | सहायक पोलीस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी निलंबित तर पोलिस निरीक्षक संतोष घोळवेंची तडकाफडकी बदली

by nagesh
Maharashtra Police | maharashtra police officers get one thousand rupees hike in dress code incentive decision taken by home department

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Police | कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यातील (Wadgaon Police Station) सहायक पोलीस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी (API Swati Suryavanshi) यांना निलंबित केले आहे (Maharashtra Police). पोलीस अधीक्षक (Kolhapur SP) शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade) यांनी कारवाई केली असून सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. (Kolhapur SP Shailesh Balkawade Suspended API Swati Suryavanshi of Wadgaon Police Station)

सहायक पोलीस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार त्यांची चौकशी करण्यात आली. प्राथमिक चौकशीत त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला (Maharashtra Police). त्या अनुषंगानेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर प्रशासकीय कारणास्तव वडगावचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे (Police Inspector Santosh Gholve) यांची चंदगडला (Chandgad Police Station) बदली करण्यात आली आहे.

Web Title :- Maharashtra Police | Assistant Inspector of Police Swati Suryavanshi suspended Wadgaon Police Inspector Santosh Gholave transfered to Chandgad

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Women’s Health | उन्हाळ्यात पीरियड्समध्ये दुर्लक्ष करून नका ‘या’ 5 हायजीन टिप्सकडे, जाणून घ्या

IPS Krishna Prakash Meet Sharad Pawar | बदलीनंतर IPS कृष्ण प्रकाश थेट शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीला; चर्चेला उधाण

Pune Crime | मॅडम ! आप बहुत डॅशिंग दिखते हो मुझे अपने उम्रसे बडी औरते पसंद है ! सामाजिक कार्यकर्तीचा कॉफी शॉपमध्ये विनयभंग

Gold Silver Price Today | खूशखबर ! सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील पोलिस कर्मचाऱ्याचा 30 वर्षीय इंजिनिअर महिलेबरोबर ‘डर्टी पिक्चर’ ! नग्न फोटो व व्हिडीओ ‘सोशल’वर पोस्ट करण्याची धमकी देत वेळोवेळी बलात्कार

Prakash Ambedkar on Raj Thackeray | औरंगाबाद संवेदनशील शहर ! ‘राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देऊ नये’ – प्रकाश आंबेडकर

Related Posts