IMPIMP

Maharashtra Police Crime News | धक्कादायक ! पोलिसानेच केला सहकारी महिलेवर बलात्कार, पोलीस दलात खळबळ

by nagesh
Nashik Central Jail | nashik central jail 10 to 12 prisoners attacked on policeman

बुलढाणा : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Police Crime News | पोलीस (Police) नागरिकांचे रक्षण करण्याचं काम करतात. मात्र, हेच रक्षक जर भक्षक बनले तर ? अशीच एक धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District) शेगाव (Shegaon Crime) येथे घडली. एका पोलीस शिपायाने (Police Constable) सहकारी महिला शिपायावर बलात्कार (Rape) केला. एवढेच नाहीतर तिला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी शेगाव पोलीस ठाण्यात (Shegaon Police Station) आकाश सुरेश वाघमारे Akash Suresh Waghmare (रा. शेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 32 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याने (Female Police Constable) शेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना डिसेंबर 2021 मध्ये घडली असून पीडित महिलेने आता फिर्याद दिली आहे. (Maharashtra Police Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलीस कर्मचारी ज्याठिकाणी कार्यरत होत्या त्याच विभागात शिपाई पदावर आरोपी आकाश वाघमारे हा देखील कार्यरत होता.
आरोपीची महिला कर्मचाऱ्याशी ओळख झाली होती.
यानंतर 2016 पासून ते 2021 पर्यंत दोघे संपर्कात होते.
डिसेंबर 2021 मध्ये आकाश वाघमारे याने पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याला फोन केला आणि शेगाव येथे बोलविले.

आकाश वाघमारे याच्या सांगण्यानुसार पोलीस महिला शेगाव येथे गेली.
शेगावला पोहोचल्यावर आरोपी आकाश वाघमारे तिला गजानन महाराज मंदिराजवळ (Gajanan Maharaj Temple) एका लॉजमध्ये घेऊन गेला.
त्याठिकाणी आरोपी वाघमारे याने महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केला.
एवढेच नाही तर याबाबत कुणाला सांगितले तर तुला आणि पतीला जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Maharashtra Police Crime News | physical abused on married woman police by her colleague in shegaon buldhana maharashtra police crime news

हे देखील वाचा :

High Court Order On Corona Mask Rules | ‘विमानात मास्क न लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा’ – उच्च न्यायालयाचे आदेश

सावधान ! WhatsApp वर ‘या’ नंबरवरून आला असेल मेसेज तर चुकूनही करू नका Reply, होऊ शकता कंगाल

Exercise To Reduce Belly Fat For Women | कोणत्या वेळी एक्सरसाईज केल्याने लवकर कमी होते फॅट, रिसर्चमध्ये झाला खुलासा

Related Posts