IMPIMP

Maharashtra Police | पोलिसावर तलवारीने हल्ला, पोलीस निरीक्षकांचा आरोपीवर गोळीबार

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

नांदेड :  सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Police |  नांदेड शहर आज (शुक्रवार) पुन्हा एकदा गोळीबाराच्या (Firing) घटनेने हादरुन गेले. व्यावसायिक संजय बियाणी (Builder Sanjay Biyani) यांची गोळ्या घालून हत्या (Murder In Nanded) केल्याची घटना ताजी असतानाच आज रात्री साडे सातच्या सुमारास नांदेड ग्रामीण हद्दीत (Nanded Gramin) आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आरोपीने तलवारीने हल्ला (Sword Attack On Police Squad) केला. त्यामुळे बचावसाठी (Nanded Crime) पोलिसांनी आरोपीच्या मांडीवर गोळी झाडली. आरोपी आणि जखमी पोलीस यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra Police)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मंगळवारी नांदेड शहरात बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची घरासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ज्यांच्यावर देशी कट्ट्यांचे (Pistol) गुन्हे (FIR) दाखल आहेत, त्यांची झाडाझडती सुरु आहे. त्यातच नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड (Police Inspector Ashok Ghorband) हे पथकासह वसरणी भागात (Vasrani Area)  पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी सराईत गुन्हेगार संजूसिंग बावरी (Sanju Singh Bawri) हा साईबाबा मंदिर (Sai Baba Temple) परिसरात असल्याची माहिती मिळाली. (Maharashtra Police)

मिळाळेल्या माहितीच्या आधारे पथक त्या ठिकाणी पोहचले. आरोपीने माझ्याकडे कशाला आला असे म्हणून शिवा पाटील (Shiva Patil) या कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला केला. यात पाटील जखमी झाले. इतरही कर्मचाऱ्यांच्या अंगावर तो तलवार घेऊन धावत होता. त्यावेळी पोलीस निरीक्षक घोरबांड यांनी आरोपीच्या मांडीवर गोळी घालून त्याला बेड्या ठोकल्या.

Web Title : Maharashtra Police | firing in nanded sword attack on police accused was shot by police nanded crime news

हे देखील वाचा :

Adv Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीचा गंभीर आरोप; म्हणाल्या – ‘शरद पवार, अजित पवार अन् वळसे-पाटलांकडून माझ्या पतीच्या जीवाला धोका;’

Pune Crime | आत्महत्या करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; हडपसरमध्ये कोल्हापूरच्या 22 वर्षीय युवकाविरूध्द FIR

Maharashtra Police | पोलिस प्रशिक्षण केंद्रातील 29 पोलिसांना जेवणातून विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर

Related Posts