IMPIMP

Maharashtra Unlock | ‘महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून कोरोनावरील निर्बंध हटणार पण…’ – आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

by nagesh
Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope said retiring doctors do not have extensions

जालना : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Unlock | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे (Coronavirus) सावट कमी झाले
आहे. त्यामुळे सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरु आहे. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याने आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 1
एप्रिलपासून करोनासंबंधीचे सर्व निर्बंध मागे (Coronavirus Restrictions Update) घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. (Maharashtra Unlock)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

1 एप्रिलपासून आपत्कालीन कायदा मागे घेण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल. पण असं असलं तरीही मास्क (Mask) वापरणं हे अनिवार्य आहे. मास्कशिवाय कोणीही बाहेर फिरताना दिसेल तर त्यांच्यावर कारवाई होईल असं देखील राजेश टोपेंनी सांगितलं. त्याचबरोबर यावेळी लसीकरणाच्या (Vaccination) बाबतीत चलढकल नको, प्रत्येकाने आपलं लसीकरण करून घेणं आवश्यक आहे. अशा सूचना देखील राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. (Maharashtra Unlock)

दरम्यान, नागरिकांकडून सतत रेल्वे, बस, मॉल्स यासंबंधी निर्बंध शिथील करण्याच्या मागण्या आल्या.
त्यावर आता सकारात्मक विचार करण्यात आला असून 1 एप्रिलपासून कोरोनाचे सर्व निर्बंध काढण्यात आले आहेत.
पण मास्क सक्ती मात्र कायम असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

Web Title :- Maharashtra Unlock | health minister rajesh tope informed that there is no restriction of corona in the state from 1 april

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्याच्या नऱ्हे परिसरात 54 वर्षाच्या नराधमाकडून 30 वर्षाच्या महिलेवर बलात्कार

Domestic LPG Gas Prices | 1 एप्रिलपासून पुन्हा वाढू शकतात LPG सिलेंडरचे दर, जाणून घ्या किती रुपयांची होऊ शकते वाढ

Pune Crime | महिलेला बेदम मारहाण ! मृत्यूस जबाबदार असलेल्या पती-पत्नीवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, कर्वेनगरच्या हिंगणे होम कॉलनीतील घटना

Related Posts