IMPIMP

मोफत रेशन घेण्यासाठी घरबसल्या बनवा रेशन कार्ड; जाणून घ्या ऑनलाइन प्रोसेस

by omkar
Ration Card | now all these services related to ration card are getting online know what to do check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोना काळात सरकार रेशनवर मोफत धान्य देत आहे. परंतु जर तुमच्याकडे अजूनपर्यंत रेशनकार्ड (Ration Card) नसेल तर आता तुम्ही घरबसल्या बनवू शकता. स्मार्टफोनवरून ऑनलाइन रेशन कार्डसाठी (online ration card) अप्लाय करू शकता. यासाठी सर्व राज्यांनी आपल्या वेबसाईट बनवल्या आहेत. तुमच्या राज्याच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन रेशन कार्डसाठी (online ration card) अप्लाय करू शकता.

Monsoon 2021 : 2 दिवसांत महाराष्ट्रात धडकणार ‘मान्सून’ !

* असे करा अप्लाय (Ration Card)

1. सर्वप्रथम तुमच्या राज्याच्या अधिकृत वेबसाइटवर जा. जर उत्तर प्रदेशचे असाल.
तर https://fcs।up।gov।in/FoodPortal।aspx ला अ‍ॅक्सेस करून फॉर्म डाऊनलोड करा. महाराष्ट्राचे अर्जदार http://www.mahafood.gov.in/website/marathi/home.aspx वर क्लिक करून अर्ज करू शकतात.

2. यानंतर अ‍ॅप्लाय ऑनलाइन फॉर रेशन कार्ड (Ration Card) च्या लिंकवर क्लिक करा.

3. ऑनलाइन रेशन कार्ड बनवण्यासाठी आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी देता येईल.

4. रेशन कार्डसाठी अर्ज शुल्क 5 रुपयांपासून 45 रुपयांपर्यंत आहे. अर्ज भरल्यानंतर शुल्क जमा करा आणि अ‍ॅप्लीकेशन सबमिट करा.

5. फील्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर तुमचा अर्ज योग्य आढळला तर रेशनकार्ड तयार होईल.

भारतीय नागरिक यासाठी अर्ज करू शकतात. 18 वर्षापर्यंतच्या मुलांचे नाव पालकांच्या कार्डमध्ये असते. 18 वर्षावरील आपले वेगळे कार्ड बनवू शकतात.

हे कागदपत्र आवश्यक

आयडी प्रूफसाठी – आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, सरकारद्वारे जारी कोणतेही आय कार्ड, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स. तसेच पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला. पत्त्याचा पुरावा – विज बिल, गॅस कनेक्शन बुक, बँक स्टेटमेंट, रेंटल अ‍ॅग्रीमेंट.

Also Read:- 

Coronavirus : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून कसे रहायचे सुरक्षित? आतापासून सुरू करा ‘ही’ 8 कामे

Devendra Fadnavis : ‘प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु, कालचा गोंधळ जरा जास्तच झाला’ (व्हिडीओ)

राजीव सातव यांच्या जागेवर आता कोण? ‘राहुल-प्रियांका’ यांच्यात नावावरून मतभेद

नारायण राणेंच्या टीकेनंतर खा. संभाजीराजेंचं सूचक ट्वीट, म्हणाले…

Devendra Fadnavis : ‘राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि 5 सुपर मुख्यमंत्री’ (व्हिडीओ)

2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये आता घरमालकाचा समावेश

Internet Media : ‘ईस्ट इंडिया कंपनी’प्रमाणे वागू शकत नाही इंटरनेट मीडिया : केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

Related Posts