IMPIMP

Malaika Arora Bold-Hot | शॉर्ट ड्रेस घालून मलाईका अरोरानं केलं फोटोशूट, तिच्या बोल्ड फोटोमुळं वाढला सोशल मीडियाचा पारा ! पाहा व्हायरल फोटो

by nagesh
Malaika Arora Bold-Hot | malaika arora mini dress bold photo shoot goes viral on social media

सरकारसत्ता ऑनलाइन – Malaika Arora Bold-Hot | सुप्रसिद्ध अभिनेत्री मलाइका अरोरा (Malaika Arora Bold-Hot) प्रेक्षकांच्या सतत चर्चेत
असते. मलाइका सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तसेच ती (Malaika Arora) आपल्या फिटनेस सोबतच फॅशन सेन्स बद्दल देखील
सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे काही फोटो (Malaika Arora Bold-Sexy Photoshoot) तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळतात.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मलाइका नेहमीच लेटेस्ट फोटोशूट करून सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. तिचे हॉट फोटो पाहण्यासाठी नेटकरी सतत तिच्या फोटोची आतुरतेने वाट बघत असतात. मात्र मलाइकानं सोशल मीडियावर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी (Malaika Arora Bold-Hot) सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढवलाय. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूप सुंदर, हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

फोटोमध्ये मलाइकानं मेटॅलिक रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. तसेच फोटोमध्ये तिचा अंदाज खूप ग्लॅमरस दिसत आहे. तिचं हे फोटोशूट फर्स्ट लूक मॅक्झिन 2022 (First Look Magazine 2022) च्या कव्हर पेजसाठी केलं असून, तिचा हा लूक इंस्टाग्राम हॅंडलवर शेअर केला आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये मलाइका प्रचंड बोल्ड दिसत असून, तिनं कॅमेरामध्ये कमालीची पोज दिलीये. मलाइकाच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा भरपूर पाऊस पडला आहे. तसेच अनेक कलाकारांनी देखील कमेंटद्वारे तिचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, मलाइकाला बॉलीवूडमधील एक हॉट अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. तसेच मलाइका नेहमीच सोशल मीडियावर आपल्या फॅशन आणि बोल्डनेसमुळं चाहत्यांच्या चर्चेत येत असते. तिनं शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत असून, नेटकऱ्यामध्ये फोटोमुळे चांगलेच तापमान वाढला आहे.

Web Title : Malaika Arora Bold-Hot | malaika arora mini dress bold photo shoot goes viral on social media

हे देखील वाचा :

Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात 6333 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्यात पूर्वीच्या भांडणातून तरुणावर कोयत्याने वार, 5 जणांना अटक

Shilpa Shetty Viral Kiss Video | भर कार्यक्रमामध्ये शिल्पा शेट्टीनं केलं होतं KISS, ज्यामुळे तिला तब्बल 15 वर्ष न्यायालयानं ठेवलं जखडून; पाहा व्हायरल व्हिडिओ

Samantha-Allu Arjun | समंथाच्या घटस्फोटानंतर अल्लू अर्जुननं बदललं तिचं नशीब, तिच्यासाठी अल्लू अर्जुन ठरला लकी..

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना ‘या’ आठवड्यात मिळू शकते चांगली बातमी, 18 महिन्याच्या थकीत डीए एरियरवर होणार निर्णय

Related Posts