IMPIMP

Malaika Arora Bold Photo | मलाइका अरोरानं अत्यंत छोटे कपडे घालून शेअर केला फोटो; कॅप्शनमध्ये म्हणाली – ‘जास्त गर्मी इथे आहे.

by nagesh
Malaika Arora Bold Photo | malaika arora shared bold photo wear white crop top with shorts says summer is officially here

सरकारसत्ता ऑनलाइन – सुप्रसिद्ध अभिनेत्री मलाइका अरोरा (Malaika Arora Bold Photo) आपल्या सुपरबोल्ड आणि हॉटनेसमध्ये इतर अनेक अभिनेत्र्यांचा एक पाऊल पूढे आहे. ती सतत सोशल मीडियावर हॉटनेसनं परिपूर्ण असलेले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच तिनं एक फोटोशूट केलं . तिच्या या फोटोशूटनं  सोशल मीडियावर चांगलाच कहर केलाय.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मलाइकाचं एक फोटोशूट (Malaika Arora Viral Photoshoot) तुफान व्हायरल होत आहे. मलाइकानं हा फोटो (Malaika Arora Hot Photo) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाची शॉर्ट्स घातली आहे. तसेच क्रॉप टॉप घातला आहे. तसेच पायात स्टाईलिश अशी स्लिपर परिधान केली असून, केस मोकळे सोडले आहे. फोटोमध्ये (Malaika Arora Bold Photo) ती मनमोकळ्यापणानं हसताना दिसत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मलाइकाचा हा फोटो सोशल मीडियावर (Malaika Arora Instagram Photo) तुफान व्हायरल होत आहे. तसेच फोटोवर अनेक चाहत्यांनी लाईक्स केलं आहे. मात्र फोटोखालील तिच्या कॅप्शननं (Malaika Arora Instagram Caption) चाहत्यांचे मन वेधून घेतलं आहे. फोटोखाली कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की, “जास्तीत जास्त गर्मी इथे आहे.”

दरम्यान, खाजगी आयुष्यासोबतच मलाइका वैयक्तिक आयुष्याबाबत सुद्धा चर्चेत पाहायला मिळते. तसेच अभिनेता अर्जून कपूर (Arjun Kapoor) आणि मलाइका (Malaika Arora) एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. लवकरच ते लग्नबंधनात (Malaika Arora-Arjun Kapoor Dating) अडकणार असल्यात म्हटलं जात आहे.

Web Title : Malaika Arora Bold Photo | malaika arora shared bold photo wear white crop top with shorts says summer is officially here

हे देखील वाचा :

Khed Shivapur Toll Plaza | खेड-शिवापूर टोल नाक्यावर MH12 आणि MH14 वाहनांना टोलमाफी बंद

Diabetes | केवळ 3 तासात डायबिटीज रूग्णांची ब्लड शुगर कंट्रोल करेल ‘हा’ ज्यूस, एक्सपर्टचा दावा

Income Tax Raid | व्यापाऱ्याच्या घरात सापडलं घबाड! नोटांचे बंडल पाहून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची उडाली झोप

Related Posts