IMPIMP

Malaika Arora Controversial News | मलाइका अरोरानं दिलं तोकड्या कपड्यांवरून प्रश्न विचारणाऱ्यांना सडेतोड उत्तर; म्हणाली – ‘लोक नावं ठेवतील असं कधीच वागत नाही..’

by nagesh
Malaika Arora Controversial News | when malaika arora clears the gossips about her dressing sense

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलीवूड अभिनेत्री मलाइका अरोरा (Malaika Arora Controversial News) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तिच्या फॅशन सेंन्सचे अनेक दिवाने आहेत. ती नेहमीच तिचे हॉट (Malaika Arora Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Malaika Arora Bold Photo) शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. अभिनयासोबतच ती डान्स आणि फिटनेसबद्दल अधिक प्रेक्षकांची रोल मॉडेल आहे (Malaika Arora Controversial News).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मलाइकाचा (Malaika Arora) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Malaika Arora Controversial News) होताना दिसत आहे. हा व्हिडिओ जुना असल्याच म्हटलं जात आहे. कारण या व्हिडिओमध्ये तिच्या सोबत तिचा एक्स पती अरबाज खान (Arbaaz Khan) सुद्धा दिसत आहे. व्हिडिओमध्ये अरबाजला मलाइका संदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यानं अगदीच योग्य असं उत्तर दिलं, तसेच पूढे मलाइकानं सुद्धा आपलं मत मांडले.

व्हिडिओमधील मुलाखतीमध्ये अरबाज खानला तिच्या फॅशन (Malaika Arora Fashion Sence) आणि बोल्डनेस (Malaika Arora Bold Look) वरून प्रश्न विचारला आला. ‘मलाइका अनेकदा तोकडया कपड्यांमध्ये वावरते तसेच तिच्या डिझायनर ड्रेसची सतत चर्चा होत असते. तिचे असं तोकडे कपडे पाहून तुला राग येत नाही का?’ त्यावर तो म्हणाला, ‘मलाइकाला चांगलं माहिती आहे , कोणती गोष्ट करावी आणि कोणती करू नये.’3

मलाइतकानं (Malaika Arora Viral News) ही पूढे आपले मत मांडून सडेतोड उत्तर दिलं. ती म्हणाली, ‘लोकांनी मला नाव ठेवावी किंवा माझ्यावर बोट ठेवावी असं कामं मी कधीच करत नाही.’ दरम्यान, अरबाज आणि मलाइका यांंचा घटस्फोट झाला असून, ती सध्या अभिनेता अर्जून कपूरला डेट करत आहे. तसेच लवकरच ते दोघं लग्न करणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

Web Title :  Malaika Arora Controversial News | when malaika arora clears the gossips about her dressing sense

हे देखील वाचा :

Pune Crime | प्रेयसीने मित्रांच्या मदतीने प्रियकराच्या मैत्रिणीला केली बेदम मारहाण, पुण्यातील धक्कादायक घटना

Kiara Advani Viral Photo | हॉटेल मधून बाहेर येताना स्पॉट झाली कियारा अडवाणी, पाहा व्हायरल फोटो

Pune Crime | बांधकाम व्यावसायिकासह 37 जणांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Chennai Super Kings | चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का ! धोनीच्या चेन्नईचा 14 कोटींचा मोहरा आयपीएलला मुकणार?, जाणून घ्या!

Related Posts