IMPIMP

Malaika Arora Glamorous Look | मलाइका अरोरानं ग्लॅमरस फोटो शेअर करून सोशल मीडियावर केला कहर, व्हायरल फोटोनं इंटरनेटवर लावली आग

by nagesh
Malaika Arora Glamorous Look | malaika arora flaunts her curves in red dress hot photos viral see here

सरकारसत्ता ऑनलाइन – अभिनेत्री मलाइका अरोरानं (Malaika Arora Glamorous Look) आपल्या नृत्यानं अवघ्या भारताला वेडं लावलं आहे. ती अनेक मुलींची फॅशन आयकॉन आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय असते. मलाइका तिच्या लेटेस्ट फोटोनं (Malaika Arora Latest Photo) चाहत्यांना घायाळ करत असते. नुकंतच तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Malaika Arora Glamorous Look).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मलाइकाच्या (Malaika Arora) व्हायरल झालेल्या या फोटोनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तिनं हा फोटो इंन्टाग्रामच्या स्टोरीवर (Malaika Arora Instagram Story) शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिनं लाल रंगाचा ग्लॅमरस ड्रेस घातला आहे. तिचा हा ड्रेस ऑफ शोल्डर असून, फोटोमध्ये ती आपल्या बॉडीला फ्लॉन्ट (Malaika Arora Sexy Curves) करताना दिसत आहे.

व्हायरल (Malaika Arora Viral Photo) झालेल्या या स्टोरीमध्ये तिनं गडद मेकअप केला आहे. आपला लूक (Malaika Arora Glamorous Look) पूर्ण करण्यासाठी तिनं केसं मोकळे सोडले आहेत. तिच्या या फोटोनं चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत (Malaika Arora Bold Pictures) . फोटोमधील तिच्या अंदाजानं सोशल मीडियाचं तापमान चांगलंच वाढलं आहे. तसेच चाहत्यांनी तिच्या या फोटोवर चांगलीच पसंती दर्शवली आहे.

दरम्यान, अलीकडेच मलाइका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळं (Malaika Arora Personal Life) चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे. अरबाज खान (Malaika Arora – Arbaaz Khan Divorce) सोबत घटस्फोट घेतल्यानंतर, सध्या ती अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत आहे. तसेच त्या दोघांनी काही दिवसांपूर्वीच माध्यमांसमोर आपल्या प्रेमाची कबूली दिली.

web title : Malaika Arora Glamorous Look | malaika arora flaunts her curves in red dress hot photos viral see here

हे देखील वाचा :

Aaditya Thackeray | शिवसेना-भाजप युती ? आदित्य ठाकरे यांचे मोठे विधान, म्हणाले-‘पुढील काळात भाजपसोबत…’

PM Kisan Samman Nidhi Scheme | पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता हवाय ? मग ‘हे’ महत्वाचे करा काम; जाणून घ्या

Knee Pain | तुमचे गुडघे आणि सांध्यांमध्ये वेदना होतात का? शास्त्रज्ञांनी शोधली नैसर्गिक पद्धत; जाणून घ्या

Related Posts