IMPIMP

Malaika Arora | मलाइका अरोरानं काळ्या रंगाच्या वेलवेट ड्रेसमध्ये दिली बोल्ड पोज, फोटोनं सोशल मीडियाचा वाढला पारा..

by nagesh
malaika-arora-malaika-arora-after-sharing-transparent-bralette-photos-shares-bold-velvet-bodycon-dress-pics-fans-reaction-goes-viral-on-social-media

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Malaika Arora | अभिनेत्री मलाइका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर आपले बोल्ड आणि हॉट फोटो (Bold-Hot Photo) शेअर करून चाहत्यांना आकर्षित करत असते. मलाइकानं अलीकडेच आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. तिचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

मलाइकानं (Malaika Arora) शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. फोटोमधील तिचे एक्सप्रेशन बोल्ड दिसत आहे. सोशल मीडियावर या फोटोला (Viral Photo) जवळपास 69हजाराहून अधिक लोकांनी लाइक्स दिला आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट करून तिच्याबद्दलचा प्रेम व्यक्त केलंय.

दरम्यान, मलाइका नेहमी तिच्या फिटनेसच्या बाबतीत गंभीर पाहायला मिळते. ती सोशल मीडियावर तिचे अनेक योगाचे व्हिडिओ शेअर करत असते. तसेच ते प्रोफेशनल आयुष्या सोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील ती चर्चेत राहिली आहे. सध्या मलाइका अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत असल्याचं पाहायला मिळतं, तर त्या दोघांनी त्यांचं नातं ऑफिशियल केलं आहे. लवकरच ते दोघं लग्न करणार असण्याची शक्यता दर्शवली जात आहे.

हे देखील वाचा :

Maharashtra Board Exam | राज्यात 10 वी आणि 12 वी च्या परीक्षांच्या तारखा जाहीर

Amitabh Bachchan | ‘आज रपट जाये’ या गाण्यांमध्ये अमिताभ बच्चनमुळं पूर्ण रात्र झोपू शकली नव्हती स्मिता पाटील, जाणून घ्या किस्सा

SBI Rates Hike | स्टेट बँकेने वाढवला व्याजदर! आता महाग झाले कर्ज, द्यावा लागेल जास्त EMI

Related Posts