IMPIMP

Malaika Arora | अभिनेत्री मलायकाने सांगितला आयुष्यातील ‘तो’ खतरनाक किस्सा, आठवला तरी तिला वाटते भीती

by nagesh
Malaika Arora | malaika arora reaction after road accident

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली
पाहायला मिळते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग येतो की तो आपण कधीच विसरू शकत नाही. अशाच प्रकारे मलायकाच्याही
आयुष्यात अशाच प्रकारचा एक प्रसंग घडला होता, एका मुलाखतीत याबाबत मलायकाने (Malaika Arora) तो सर्वांसोबत शेअर केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काही दिवसांपुर्वी मलायकाच्या गाडीला अपघात (Malaika Aurora car accident) झाला होता. तिच्या गाडीला दुसऱ्या गाडीने जोरदार धडक दिली होती त्यावेळी मलायका जखमी झाली होती. याबाबत बोलताना मलायका म्हणाली, तो एक असा प्रसंग आहे की जो मला आठवायचाही नाही आणि ती एक अशी गोष्ट आहे की जी कधीच विसरू शकत नाही. (Malaika Arora)

मी जेव्हा एखाद्या चित्रपटातील (Cinema) अपघाताचा सीन किंवा रक्त पाहते तेव्हा मला धक्का बसतो. जेव्हा माझ्या गाडीला अपघात झाला तेव्हा मला माहितीही नव्हतं की मी जिवंत आहे की नाही ?, सगळीकडे मला रक्तच दिसत होतं. मला मोठा आवाज आला, धक्का बसला आणि सर्व काही अंधूक दिसू लागल्याचं मलायकाने सांगितलं.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, अपघात झाल्यानंतर दोन दिवसांनी मलायकाला शुद्ध आली होती.
आता मलायकाची प्रकृती उत्तम असून ती अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलियाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये (Alia Bhatt-Ranbir Kapoor Reception Party) दिसली. अपघातानंतर मलायकाने इंस्टाग्राम पोस्ट करत तिला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले होते.

Web Title :- Malaika Arora | malaika arora reaction after road accident

हे देखील वाचा :

Navneet Ravi Rana On CM Uddhav Thackeray | ‘आम्ही मातोश्रीवर जाण्याबाबत ठाम, मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसामधील 4 ओळी तोंडपाठ सांगाव्या’ – खा. नवनीत राणा

Women’s Health | प्रेग्नंसीमध्ये अ‍ॅसिडिटी आणि हार्टबर्नची समस्या वाढत असेल तर ‘या’ 5 उपायांनी करा उपचार; जाणून घ्या

Pune Crime | मोकळ्या जागेत अनधिकृतपणे अतिक्रमण ! पुण्यातील दिपक सिंग, पंकज सुराणा, सांकेश सुराणावर FIR

Related Posts