IMPIMP

Malaika Arora | मलाईका अरोराच्या बोल्ड फोटोमुळं चाहत्यांनी केलं ट्रोल, नेटकरी म्हणाले – ‘वाह काय टैलेंट आहे, शेंडीला पण नाचवलं…’

by nagesh
Malaika Arora | malaika arora trolled brutally for her latest bold photo hero hairstyle surprise fans photo and fans reaction goes viral on social media

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Malaika Arora | मोठ्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि डांसर मलाईका अरोरा (Malaika Arora) फिटनेस बद्दल (Fitness Freak) नेहमीच चर्चेत पाहायला मिळते. मलाईका सोशल मीडियावर तिचे योगा आणि फिटनेसबद्दल अनेक व्हिडीओ शेअर करत असते. हल्ली तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ती प्रेक्षकांच्या जास्त चर्चेत पाहायला मिळते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

मलाईकानं (Malaika Arora) सोशल मीडियावरील काऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. मलाईकाचा शेअर केलेल्या फोटो बद्दल सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे मलाईका पुन्हा एकदा ट्रोल झालेली पाहायला मिळते.

शेअर केलेल्या फोटोमध्ये (Viral Photo) मलाईक प्रचंड बोल्ड दिसत असून, ती फोटोमध्ये ती एका खुर्चीवर बसलेली आहे. तिचा फोटोमधील ड्रेस थाई हाई स्लिट सिल्कचा आहे. फोटोमध्ये (Malaika Arora Bold Photo) मलाईका अत्यंत बोल्ड दिसत असून, चाहत्यांनी मात्र तिला फोटोमुळं चांगलंच ट्रोल केलं आहे. फोटोमध्ये मलाईकानं हाय पोनी घातली असून. ती वर केली आहे. फोटो बघून असं वाटत आहे की तिची पोनी हवेत उडत आहे. अशा विचित्र हेअरस्टाईलला नेटकऱ्यांना नापसंती दर्शवली आहे. तिच्या या हेअर स्टाइलच्या अनोख्या फॅशनमुळं ती चांगलीच ट्रोल झाली आहे.

दरम्यान, मलाईकाच्या या हेअर स्टाईलला चाहते चांगलंच कमेंट करून तिला ट्रोल करत आहे.
एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘अरे केसं उभी राहिली की काय.’
तर तसेच दुसऱ्याने कमेंटमध्ये लिहिलं ‘वाह काय टॅलेंट आहे, शेंडीला पण नाचवलं.’
अशा प्रकारच्या विचित्र कॉमेंट्समुळं मलाईका सोशल मीडियावर तुफान ट्रोल झालेली पाहायला मिळते.

Web Title :- Malaika Arora | malaika arora trolled brutally for her latest bold photo hero hairstyle surprise fans photo and fans reaction goes viral on social media

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे स्टेशन परिसरातून 15 लाख 67 हजारांचे अमली पदार्थ जप्त; दोघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

JanDhan Account | जनधन खातेधारकांसाठी खुशखबर ! आता बॅलन्स नसताना घेऊ शकता 10 हजार रुपयांचा फायदा, जाणून घ्या

Multibagger Stock | 152 रुपयांचा स्टॉक झाला 1,524 रुपयांचा, गुंतवणुकदारांना दिला 900% रिटर्न, तुमच्याकडे आहे का?

Related Posts